Pune Crime News | पुण्याच्या कात्रज घाटात सापडला मृतदेह; खुन करुन मृतदेह आणून टाकल्याचा संशय

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Crime | कात्रज घाटात (katraj ghat) एका पुरुषाचा मृतदेह (male dead body) आढळून आला असून भारती विद्यापीठ पोलीस (bharti vidyapeeth police) घटनास्थळी पोहचले आहेत. खुन (murder) करुन हा मृतदेह तेथे टाकून दिला असल्याचा पुणे पोलिसांना (Pune Police) संशय आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

कात्रज येथील नवीन बोगदा (Katraj New tunnel) परिसरात पुणे-सातारा महामार्गाच्या (Pune-Satara Highway) कडेला एका बाजूला मृतदेह (Dead Body) पडला असल्याची माहिती शनिवारी सकाळी पोलिसांनी (Police) मिळाली. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस (bharti vidyapeeth police) घटनास्थळी पोहचले आहे. महामार्गाच्या (Highway) कडेलाच हा मृतदेह टाकून दिलेला आढळून आला. कोणीही रात्री खुन करुन येथे मृतदेह टाकला असल्याचा पोलिसांना संशय आहे.

या पुरुषाची ओळख पटावी अशी कोणतीही वस्तू त्याच्या अंगावर नाही. भारती विद्यापीठ पोलीस (bharti vidyapeeth police) ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत असून शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात (bharti vidyapeeth police station) नोंद करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : Pune Crime News | A dead body found near Katraj Tunnel in pune , police suspect murder

हे देखील वाचा

Pune Crime News | उच्चशिक्षीत विवाहीतेचा छळ !
पुण्यातील बड्या उद्योजक कुटुंबातील तिघांसह 8 जणांविरूध्द गुन्हा दाखल;
पिडीतेचा उजवा कान पुर्णपणे झाला बहिरा

Supreme Court | विधानपरिषदेच्या निवडीचे आदेश राज्यपालांना देणार नाही – सुप्रीम कोर्ट

Bandatatya Karadkar News | बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Mahavitaran News | वीज ग्राहकांना दिलासा ! शासकीय वीज कंपन्यांना कर आकारणीतुन वगळले

Pune Gang rape News | धक्कादायक ! पुण्यात फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन 5 जणांकडून 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

Mumbai High Court | कायदा सर्वांसाठी समान ! मुंबई हायकोर्टाची टिप्पणी, आता भाचीला दत्तक घेऊ शकतात मामा-मामी