Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चंदननगर पोलिस स्टेशन – विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : Pune Crime News | दारु सोडण्यास सांगितल्याने शिवीगाळ करुन वेळोवेळी मानसिक आणि शारीरीक छळ केल्याने विवाहितेने (Married Woman) गळफास (Suicide In Pune) घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News )

आराधना अमित मिश्रा असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत तिचे वडिल रमेश श्यामराज शुक्ला (वय ५४, रा. गणेश पेठ – Ganesh Peth) यांनी चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये (Chandan Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १९७/२३) दिली आहे. हा प्रकार २५ ऑगस्ट २०१६ पासून ८ मे २०२३ दरम्यान वडगाव शेरी (Vadgaon Sheri) येथील ताऊजीनगरमध्ये घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराधनाचा अमित मिश्रा याच्याबरोबर विवाह झाला होता.
आराधना हिने माहेरहून व्यवसायासाठी ५ लाख रुपये घेऊन यावेत,
यासाठी अमित मिश्रा तिचा छळ करुन हाताने मारहाण (Marhan) करीत असे.
तिने दारु सोडण्यास सांगितले असता तिचा आणखीनच छळ सुरु केला. मानसिक व शारीरीक छळाला कंटाळून तिने ८ मे रोजी वडगाव शेरी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक घोरपडे (API Ghorpade) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Chandannagar Police Station – Married woman committed suicide by hanging herself

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | निवड चुकली हे शरद पवारांना आता कळलं, उद्धव ठाकरेंबद्दल भाजपनं डिवचलं (व्हिडिओ)

NCP Chief Sharad Pawar | एकनाथ शिंदेंच्या कर्नाटकातील प्रचारावरुन शरद पवारांचा टोला, म्हणाले – ‘केंद्रातून जो…’