Pune Crime News | पार्टटाईम जॉब देण्याच्या बहाण्याने 9 जणांची 25 लाखांची फसवणूक, खराडी परिसरातील…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | ऑनलाईन टास्कमधून (Online Task) फसवणूक (Fraud) झाल्याचा आणखी एक प्रकार खराडी परिसरात उघडकीस आला आहे. पार्ट टाईम जॉब (Part Time Job) देण्याच्या बहाण्याने 9 जणांना ऑनलाईन टास्क पूर्ण करण्यास सांगून…