Pune Crime News | उच्चशिक्षीत विवाहीतेचा छळ ! पुण्यातील बड्या उद्योजक कुटुंबातील तिघांसह 8 जणांविरूध्द गुन्हा दाखल; पिडीतेचा उजवा कान पुर्णपणे झाला बहिरा

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – उच्चशिक्षीत सुनेचा शारिरिक, मानसिक आणि अमानुष छळ केल्याप्रकरणी Pune Crime News पुण्यातील चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात (chaturshringi police station) बड्या उद्योजक कुटुंबातील (big royal families) तिघांसह 8 जणांविरूध्द भादंवि 498 (अ), 323, 325, 406, 420, 506, 34 आणि हुंडा (dowry) प्रतिबंधक कायदा कलम 3 प्रमाणे गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे Pune Crime News . 27 वर्षीय पिडीत विवाहीतेने चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात (chaturshringi police station) फिर्याद दिली आहे. Dowry case filed against 8 persons including three members of a big royal family in Pune, Inhuman persecution of a highly educated married woman for a dowry; The victim’s right ear became completely deaf

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड (36) Ganesh alias Kedar Nanasaheb Gaikwad, नानासाहेब शंकरराव गायकवाड (Nanasaheb Shankarrao Gaikwad), नंदा नानासाहेब गायकवाड (तिघे रा. औंध, पुणे) Nanda Nanasaheb Gaikwad, सोनाली दिपक गवारे (Sonali Deepak Gaware), दिपक निवृत्ती गवारे (दोघे रा. जेएम रोड, पुणे) Deepak Nivratti Gaware, दिपाली विरेंद्र पवार (रा. औंध, पुणे) Deepali Virendra Pawar, भागीरथी पाटील (रा. औंध, पुणे Aundh, Pune) Bhagirathi Patil, राजु अंकुश (सध्या रा. सांगवी, पुणे. मुळ रा. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) Raju Ankush यांच्याविरूध्द गुन्हा (FIR) दाखल करण्यात आलेला आहे. पोलिस ठाण्यात (Police Station) दाखल असलेल्या फिर्यादीनुसार, पिडीत विवाहीता यांचा दि. 23 जानेवारी 2017 रोजी साखरपुडा झाला. त्यानंतर गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड (Ganesh alias Kedar Nanasaheb Gaikwad) यांच्याशी पिडीत विवाहीतेचे लग्न झाले होते.

तेव्हापासुन दागिने आणि हुंडयाच्या कारणावरून पिडीतेला सतत त्रास देण्यात येत होता. लग्नातील चांदीची भांडी व देवपुजेचे साहित्य, पिडीतेचा पासपोर्ट (Passport), डिग्री सर्टिफिकेट (Degree Certificate), पॅनकार्ड (Pan Card) आणि इतर महत्वाची कागदपत्रे ही गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड (Ganesh alias Kedar Nanasaheb Gaikwad) यांनी पिडीतेला त्रास देण्याच्या उद्देशाने फसवणूक (Cheating) करून सुस गाव (Sus Gaon) येथील फार्म हाऊसवर (farm house) दडवून ठेवली आहेत असा आरोप पिडीतेने पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत केला आहे. दरम्यान, पिडीतने पती, सासु आणि सासर्‍यांनी वेळावेळी त्रास दिला असल्याचा आरोप केला आहे. इतरांनी देखील त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर पिडीतेच्या कानावर मारहाण झाल्याने पिडीतेचा उजवा कान पुर्णपणे बहिरा झाला आहे. कान पुर्णपणे बहिरा झाल्याबाबत वैद्यकीय तपास करण्यात आली असून त्याला पोलिसांनी दुजोरा देखील दिलेला आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सर्वांनीच माझा शारिरिक,
मानसिक आणि अमानवीय, अमानुष असा छळ केला आहे असा आरोप फिर्याद देणार्‍या पिडीत विवाहीतेने केला आहे.
पिडीत विवाहीता यांचं बीबीएपर्यंत शिक्षण पुर्ण झालेलं आहे. पोलिस (Police) ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादीमध्ये प्रचंड धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत.
दरम्यान, चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात (chaturshringi police station)
दाखल असलेल्या या गुन्हयाबाबत अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही,
अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पुण्यातील बडया उद्योजक कुटुंबावर विवाहीतेचा
शारिरिक व मानसिक छळ तसेच फसवणुकीबाबत
गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
गुन्हयाचा अधिक तपास चतुःश्रृंगी पोलिस (chaturshringi police) करत आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : Pune Crime News | dowry case filed against 8 persons including three members of a big royal family in Pune,
Inhuman persecution of a highly educated married woman for a dowry; The victim’s right ear became completely deaf

हे देखील वाचा

Corona side effects | कोरोना संसर्गाचा आणखी एक साईड इफेक्ट !
आता शौचातून ब्लिडिंगची 5 प्रकरणे आली समोर, एकाचा मृत्यू

8 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच पोलीस ‘युनिट’मध्ये कार्यरत असणाऱ्या PSI, API,
पोलीस निरीक्षकाची इतर ठिकाणी होणार बदली

Form 16 काय आहे आणि तो कुठे उपयोगी पडतो,
जाणून घ्या याच्याशी संबंधीत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर