Pune Crime News | पुण्यात धुळवडीच्या सणाला गालबोट! मार्केट यार्डातील आंबेडकरनगरमध्ये गोळीबार, एक जण जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यात धुळवडीचा सण उत्साहात साजरा केला जात असताना या उत्सवाला गालबोट लागले आहे. पुण्यातील मार्केट यार्डातील (Market Yard) आंबेडकरनगर येथे दोन गटात हाणामारी झाली. यानंतर गोळीबार (Firing) करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव घेतली.

मार्केट यार्ड परिसरातील आंबेडकरनगर परिसरात दोन गटात हाणामारी झाली. यानंतर गोळीबार करण्यात आला. यामध्ये एक जण जखमी झाला असून पोलिसांनी त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

मंगळवारी दुपारी दोन गटात वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.
दोन्ही गटातील साथीदारांनी एकमेकांना बेदम मारहाण केली. हाणामारीत पिस्तुलातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती केले.

Web Title : Pune Crime News | firing in ambedkarnagar in pune market yard area pune crime news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Politics | ‘दादा… पुणेकरांना वाचवा’; काँग्रेस नेत्याकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना पत्र (व्हिडिओ)

Maharashtra Unseasonal Rain | अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Aurangabad ACB Trap | दारु विक्रीची परवानगी देण्यासाठी लाचेची मागणी, दोन पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | धक्कादायक ! पुणे महापालिकेचा बहुउद्देशीय हॉल बळकावला, परस्पर हॉल भाड्याने देऊन पैसे कमावणाऱ्या तोतया मालकाचा शोध सुरु; कोंढव्यातील प्रकार

Apla Pune Cyclothon | ‘आपलं पुणे सायक्लोथॉन’ स्पर्धेचे दुसरे पर्व भरघोस प्रतिसादात संपन्न; महाराष्ट्रातील विविध शहरांतून ५००० पेक्षा जास्त स्पर्धकांचा सहभाग