Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : विमाननगर पोलिस स्टेशन – आळंदीत नेऊन लग्नाचा बनाव करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पुणे : Pune Crime News | अल्पवयीन मुलीशी मैत्रि करुन तिला १८ वर्ष पूर्ण झाल्यावर लग्न करतो, असे सांगून आळंदीत नेऊन लग्नाचा बनाव केला. त्यानंतर तिच्यावर अत्याचार (Rape in Pune) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

विमानतळ पोलिसांनी नितेश वसंता चव्हाण Nitesh Vasanta Chavan (वय ३०, रा. कानडी, मुर्तिजापूर जि. अकोला – Akola) याला अटक केली आहे. याबाबत लोहगाव येथील एका ३८ वर्षाच्या महिलेने विमाननगर पोलीस स्टेशनमध्ये (Viman Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १९१/२३) दिली आहे. ही घटना ५ एप्रिल ते १७ एप्रिल २०२३ दरम्यान घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या १६ वर्षाच्या मुलीशी आरोपीने मैत्रि करुन प्रेमसंबंध
(Love Affair) प्रस्थापित केले. तिचे १८ वर्ष पूर्ण झाल्यावर लग्न करतो, असे म्हणून तिला फूस लावून पळवून नेले.
आळंदी येथे लग्नाचा बनाव करुन तिला वर्धा येथील एका शेतातील खोलीत ठेवले.
तेथे तिच्याशी शरीर संबंध केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उप निरीक्षक चौधरी तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime News | Pune Crime News : Vimannagar police station – Alandit took a minor girl and raped her by pretending to marry her.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे क्राईम न्यूज : सायबर पोलिस स्टेशन – फेसबुक फ्रेंडच्या नावाने फर्निचर विक्री करण्याच्या नावाखाली महिलेची फसवणूक

MahaDBT | ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन

Pune PMC News – TDR | पुणे महानगरपालिका : समाविष्ट गावांमध्ये टीडीआर वापरास परवानगी दिल्याने टीडीआर ला सुगीचे दिवस