Pune Crime | करार केला नाहीच, रजिस्ट्रेशनची फीही केली हडप; महिला वकिलासह दोघांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात FIR दाखल

Pune Crime | Not only did the contract not only usurp the registration fee; A case has been registered against two including the woman lawyer
File Photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कंपनीबरोबर जमीन खरेदीचा व्यवहार ठरला. गुंतवणुकीसाठी (Investment) रजिस्ट्रेशन फी (Registration Fee) म्हणून ५० टक्के रक्कम मागितली. ती दिल्यानंतर त्याने व्यवहार पूर्ण केल. नाहीच उलट रजिस्ट्रेशनसाठी दिलेली रक्कम परत न करता फसवणूक (Fraud Case) करण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी सुधाकर मधुकर कदम Sudhakar Madhukar Kadam (वय ५२, रा. संभाजीनगर, आंबेगाव बुद्रुक) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapith Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५५६/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दीपक अगरवाल (Deepak Aggarwal) आणि त्यांच्या वकिल अ‍ॅड. मनिषा राणे (Adv. Manisha Rane) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.(Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी दीपक अगरवाल यांच्या लक्ष्मी फायनान्स लि. इन्व्हेस्ट (Lakshmi Finance Ltd. Invest) या कंपनीसोबत फिर्यादीचे गावी भुईज येथील ५ आर क्षेत्रातील एकूण १५ हजार ६०० स्क्वेअर फुट बांधकाम २ हजार ३०० रुपये स्क्वेअर फुटाने विक्रीचा व्यवहार ठरला होता. फिर्यादी यांना गुंतवणुकीचे करारनाम्याची प्रत दीपक अगरवाल यांनी पाठविली. त्यावर ३ टक्के रजिस्ट्रेशन फीच्या ५० टक्के रक्कम म्हणजे ५ लाख ४५ हजार १०० रुपये देण्यास अगरवाल यांनी सांगितले. ती रक्कम त्यांनी अगरवाल यांचे वकिलांच्या एमडीआर कंन्सल्टट अ‍ॅड. मनिषा राणे यांच्या खात्यात नोव्हेबर २०२० मध्ये आर टी जी एस केली. ठरल्याप्रमाणे दीपक अगरवाल याने बिल्डिंगचा व्यवहार पूर्ण केला नाही. भरलेली रजिस्टेशन फी परत न करता फसवणूक (Cheating Case) केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक घोगरे (Sub-Inspector of Police Ghogre) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Not only did the contract not only usurp the registration fee;
A case has been registered against two including the woman lawyer

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पतीला संबंधाबाबत सांगण्याची धमकी देऊन महिलेवर लैंगिक अत्याचार, हडपसर परिसरातील घटना

CM Eknath Shinde | गणेशभक्तांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ! गणेश भक्तांच्या वाहनांना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मिळणार ‘ही’ खास सुविधा

Cure Diabetes Naturally | पाण्यासोबत घ्या ‘या’ 3 नैसर्गिक गोळ्या, विना साईड इफेक्ट त्याचवेळी कमी होईल Blood Sugar 

Total
0
Shares
Related Posts
Maharashtra Assembly Election 2024 | sanjeevraje naik nimbalkar and deepak chavan join sharad pawar group ramraje nimbalkar not campaign for mahayuti

Maharashtra Assembly Election 2024 | फलटणच्या राजकारणात मोठ्या घडामोडी ! संजीवराजेंसह आमदार दीपक चव्हाण शरद पवार गटात प्रवेश करणार; रामराजेंचा मात्र वेगळा निर्णय; म्हणाले – ‘भाजपच्या विचारसरणीशी भांडण नाही पण …’