Pune Crime | 25 वर्षीय तरूणीवर बलात्कार, लातूरच्या मंगेश पटणेविरूध्द पुण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) वेगवेगळ्या लॉजवर (Lodges In Pune) नेऊन तरुणीवर बलात्कार (Rape In Pune) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हिंगोली (Hingoli Girl) येथील एका 25 वर्षाच्या तरुणीने समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. 122/22) दिली आहे. त्यानुसार मंगेश माहलिंग पटणे Mangesh Mahaling Patne (रा. लातूर- Latur) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 1 नोव्हेंबर 2019 ते 1 ऑक्टोंबर 2021 दरम्यान घडला होता. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी मंगेश यांची ओळख होती. मंगेश याने फिर्यादी यांच्याशी जवळीक साधून त्यांना लग्नाचे आमिष दाखविले. नोव्हेबर 2019 मध्ये पुणे रेल्वे स्टेशनजवळील (Pune Railway Station) लॉजवर नेऊन त्यांच्याबरोबर शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पुण्यातील (Pune Crime) वेगवेगळ्या लॉजमध्ये तसेच कर्वेनगरमधील फिर्यादी राहत असलेल्या भाड्याच्या घरात शारीरीक संबंध ठेवले. मात्र, त्यानंतर लग्नास नकार दिल्याने या तरुणीने पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | Rape on 25 year old girl FIR in Pune against Mangesh Mahaling Patne of Latur

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा