Pune Fire News | पिरंगुट भागातील सॅनीटायझर बनविणाऱ्या कंपनीत भीषण आग; 15-20 जण आडकल्याची भीती, 2 मृतदेह बाहेर काढले (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पिरंगुट भागातील एका सॅनीटायझर बनविणाऱ्या कंपनीत भीषण आग (Fire company) लागल्याची घटना घडली आहे. कंपनीत काम करणारे कामगार अडकल्याची माहिती आहे. आग मोठ्या प्रमाणात आहे. महिला कामगार यांचा सहभाग आहे. कंपनीत 15 ते 20 जण आडकल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. आतापर्यंत दोघांचे मृतदेह आढळल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

पिरंगुट भागात एस.व्ही.एस. अक्वा टेक्नॉलॉजी ही मोठी  कंपनी आहे.
या कंपनीत सध्या सॅनिटायझर बनवले जात असल्याची माहिती आहे.
आज दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास अचानक या कंपनीत आग (Fire company) लागली.
हा प्रकार समोर येताच अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली.
त्यानुसार दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
मात्र तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात भडकली होती.

IPL चे उर्वरित सामने ‘या’ दिवसापासून सुरु होणार; फायनल दसऱ्याला ?, जाणून घ्या

दरम्यान कंपनीत काम करणारे कामगार अडकल्याची माहिती आहे.
यात सर्वाधिक महिला कामगार आहेत.
मात्र त्याबाबत अद्याप तरी काही माहिती मिळालेली नाही.
घटनास्थळी पोलीस  दाखल झाले असून येथे खबरदारी म्हणून रुग्णवाहिका बोलवण्यात आल्या आहेत.
आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
मात्र आग मोठ्या प्रमाणात भडकलेली आहे.

 

Ration Card | तुमच्याकडे रेशन कार्ड नाही? मग करा घरबसल्या मोबाईलवरून ऑनलाईन रेशन कार्डसाठी अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया

Helmets New Rule : केंद्र सरकारकडून हेल्मेटबाबतचे नवीन नियम लागू ! 5 लाखांचा दंड अन् 1 वर्षाची कैद, जाणून घ्या

IPL चे उर्वरित सामने ‘या’ दिवसापासून सुरु होणार; फायनल दसऱ्याला ?, जाणून घ्या

सोशल प्लॅटफॉर्म्सचा कांगावा कशासाठी ?

एक्साईजमध्ये वाढ करुन केली लूट, राज्यातील 32 जिल्ह्यात पेट्रोल वाढ; अशोक चव्हणांनी ग्राफ शेअर करत केली केंद्रावर टीका

Web Title : Pune Fire News A huge fire broke out at a company that makes sanitizers in the Pirangut area of pune