Pune Fire News | पुण्यातील पिरंगुट एमआयडीसीमधील सॅनिटायजर तयार करणार्या कंपनीला भीषण आग; 8 जणांचा…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यालगतच्या पिरंगुट एमआयडीसी मधील उरवडे गावच्या हद्दीत असणार्या सॅनिटायजर तयार करणार्या एका कंपनीला भीषण आग लागली आहे. त्यामध्ये 15 ते 20 कामगार अडकल्याची माहिती समोर आली आहे. अग्नीशमन दलाच्या गाडया घटनास्थळी…