Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचा पुण्यातील भाव

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Pune Gold Rate Today | सोने आणि चांदीच्या दरात (Gold-Silver Price Today) सातत्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळते. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या (Pune Gold Rate Today) दरात घसरण झाली होती. आज मात्र पुन्हा वाढ झाली आहे. आज (दि. 18 जुलै) रोजी 22 कॅरेट सोन्याचा दर 54,441 रुपये प्रति 10 ग्रॅम वर आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,390 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

 

आज (मंगळवार) पुण्यामध्ये सोन्याची किंमत (Pune Gold Rate Today) 24 कॅरेट साठी 59,390 रुपये (प्रति 10 ग्रॅम) आहे. तसेच 22 कॅरेट साठी 54,441 रुपये मोजावे लागणार आहे. त्याचबरोबर आज बुलियन मार्केट या वेबसाईट नुसार (Bullion Market Website) चांदी 75,770 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत 75,600 रुपये प्रति किलो होती. (Gold-Silver Price on 18 July 2023)

 

आजचा सोन्याचा दर – (Gold Price Today)

पुणे (Pune) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,441 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,390 रुपये

मुंबई (Mumbai) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,441 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,390 रूपये

नागपूर (Nagpur) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,441 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,390 रुपये

नाशिक (Nashik) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,441 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,390 रुपये

 

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता (Purity Of Gold) तपासण्यासाठी ॲप (App) तयार करण्यात आले. ‘बीआयएस केअर ॲप’ (‘BIS Care App) या ॲपद्वारे ग्राहक (Customer) सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या ॲपच्या मदतीने तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याबाबतच्या तक्रारीही नोंदवू शकता. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक (Registration And Hallmark Number) चुकीचा आढळल्यास, ग्राहक या ॲपवरून तत्काळ तक्रार करू शकतात. या ॲपच्या माध्यमातून ग्राहकाला तत्काळ तक्रार दाखल करण्याची माहिती मिळणार आहे.

 

 

Web Title :  Pune Gold Rate Today | gold silver prices on tuesday 18 july 2023 maharashtra mumbai pune nagpur nashik new price

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा