Pune : पोलिसांशी धक्काबुक्की करणाऱ्या पती-पत्नीला पोलीस कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पोलिसांशी धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणात पती-पत्नीला मार्केटयार्ड पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना एक दिवस पोलीस कोठडीत (cell) ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. शंकर पोटे (वय ३०) आणि त्याची पत्नी दीपाली (वय २५, दोघेही, रा. गल्ली क्रमांक ३, आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) अशी पोलिस कोठडी (cell) झालेल्यांची नावे आहेत.

PNB ग्राहकांसाठी खूशखबर ! 1 जूनपासून बँकेत झाला मोठा बदल, जाणून घ्या तुम्हाला कसा होणार फायदा ?
मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे पोलिस हवालदार चंद्रकांत केंद्रे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.२५ मे रोजी रात्री ८.४५ च्या सुमारास मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर येथील गल्ली क्रमांक ३ येथे ही घटना घडली. बचाव पक्षातर्फे ॲड. वाजेद खान (बीडकर) आणि ॲड. आरिफ खान यांनी बाजू मांडली. मदतीचा फोन आल्याने फिर्यादी आणि आणखी एक पोलीस घटनास्थळी गेले होते. त्यावेळी पोटे याची एका व्यक्तीसोबत भांडणे झाली होती.
BMC Elections : ‘…अन्यथा महापालिका निवडणुका पुढे ढकलल्या जातील’ – महापौर किशोर पेडणेकर

त्याच्याकडे पिस्तूल आहे, त्याला अटक करा, असे पोटे म्हणत होता. याबाबत पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार देण्यास फिर्यादीने सांगितले.

Supreme Court : न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले – ‘देवाकडे प्रार्थना करतो की लवकरात लवकर सर्वांचे लसीकरण व्हावं’

त्यावेळी त्याने फिर्यादींचा शर्ट पकडून धक्काबुक्की केली.

तर कपडे फाडून खोटी फिर्याद देऊन कामाला लावणार असल्याचे त्याच्या पत्नीने म्हटले.

दोघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी पोटे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

अधिक तपासासाठी त्याला आणि पत्नीला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकिलांनी केली

ती मागणी ग्राह्य धरत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनाव

पुण्यात ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’चे तब्बल 11 हजार रुग्ण होते बेपत्ता, आरोग्य विभागाच्या पथकाने घेतला शोध

WhatsApp वर ब्लॉक झाला असेल तर ‘नो-टेन्शन’; ‘या’ पध्दतीनं करता येईल मेसेज

अजित पवारांसोबत तुमचे मतभेद आहेत का ?; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

SBI ची खास ऑफर, ‘कोरोना’ग्रस्तांना होणार 5 लाखांचा फायदा, ‘असा’ करा अप्लाय, जाणून घ्या

बदलला BSNL चा हा प्लॅन, आजपासून रोज मिळेल 1GB च्या ऐवजी 2GB डेटा

Pune : लोणीकंद परिसरातून जबरी चोरी करून पसार झालेल्यांच्या टोळीला गुन्हे शाखेकडून अटक, 7.25 लाखाचा ऐवज जप्त

भाजपच्या खासदाराचा घरचा आहेर, म्हणाले – ‘मोदी सरकारनंही देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचकाच केला’