Pune News | हिमतीने समोर गेल्यास महिला जग जिंकेल; जागतिक महिला दिनी आबेदा इनामदार यांचे प्रतिपादन

पुणे : Pune News | चूल आणि मूल सांभाळून जगाच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी महिलेने स्वतः पुढे यावे तिच्यामध्ये जग जिंकण्याची सामर्थ्य आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या (Maharashtra Cosmopolitan Education Society) उपाध्यक्ष आबेदा इनामदार (Abeda Inamdar) यांनी केले. (Pune News)

निमित्त होत जागतिक महिला दिनानिमित्त (International Women’s Day) पत्रकारितेच्या क्षितिजावर कार्यरत राहून विशेष योगदान करणाऱ्या महिला पत्रकार (Female Journalist) माध्यमकर्मिना आबेदा इनामदार वूमन एज्युकेशन सोसायटीच्या (Abeda Inamdar Women Education Society) वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. (Pune News)

डॉ. पी. ए. इनामदार (Dr. P.A. Inamdar) काहीतरी निश्चय करते. कठीण यावेळी प्रसंग येतातच पण प्रत्येक प्रसंगात स्त्री धैर्याने सामोरी जाते. देण्याचे काम आई करत असते. महिलांनो हिंमतीने सामोरे जा. असे आबेदा इनामदार यांनी बोलताना सांगितले.

यावेळी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर पी शेख, खजिनदार प्रा. मुजफ्फर शेख, पीएआय कॉलेजचे डीन प्रा. विद्यापीठ पुणेचे कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली.

सन्मानार्थी महिला पत्रकार –

सोनाली भालेसईन (Journalist Sonali Bhalesin), भाग्यश्री जाधव (Journalist Bhagyashree Jadhav),
मोना येनपुरे (Journalist Mona Yenpure), मीनल म्हेत्रे (Journalist Meenal Mhetre),
सुवर्णा चव्हाण (Journalist Suvarna Chavan), अश्विनी सातव (Journalist Ashwini Satav),
अमृता प्रसाद (Journalist Amrita Prasad), अश्विनी जाधव (Journalist Ashwini Jadhav),
दीपनिता नाथ (Journalist Deepnita Nath), इंद्राणी दुधगेकर (Journalist Indrani Dudhgekar),
मीनल पाटील (Journalist Meenal Patil), चैत्राली राजापुरकर (Journalist Chaitrali Rajapurkar),
प्रतीक्षा पारखी (Journalist Prathiksha Parkhi)

Web Title : Pune News | A woman will win the world if she bravely steps forward; Statement by Abeda Inamdar on International Women’s Day

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Satish Kaushik | ‘एमर्जन्सी’ ठरला सतीश कौशिक यांचा शेवटचा चित्रपट; चित्रपटात त्यांनी ‘या’ राजकीय नेत्याची साकारली भूमिका

Nagpur Crime News | चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची निर्घृणपणे हत्या

Pune Crime News | नशा करण्यासाठी घरफोडी करणारे दोघे जेरबंद; चोरीचा अजब फंडा, 8 मोबाईलसह पावणेदोन लाखांचा माल जप्त