Pune News | राजीव गांधी तलावातील जलपर्णी वाढल्यामुळे कात्रज परिसरातील नागरिकांना डासाचा त्रास

पुणे : Pune News | कात्रज प्राणी संग्रालयातील (Katraj Zoo) मुख्य तलावात जलपर्णी मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. तलावातील आजूबाजूला कात्रज परिसरातील दीड किलोमीटर भागात सहकारी ग्रहरचना संस्था मधील नागरिकांना डासाचा त्रास होऊ लागला आहे. डास दिवसा व रात्री चे ही चावतात. साध्य डेंग्यूची साथ पसरण्याची शक्यता वाढत आहे. कारण हे डास पांढऱ्या पट्ट्याचे आहेत डास चावत असल्यामुळे नागरिक तक्रार करत आहेत. (Pune News)

तसेच तलावात जलपर्णी मोठया प्रमाणात वाढली असल्यामुळे डासाची उत्पती होत आहे.
त्यामुळे जलपर्णी काढून डासाच्या उत्पती वर नियंत्रण आणता येईल अशी कात्रजकरांच्या वतीने माजी
नगरसेविका मनीषा राजाभाऊ कदम (Manisha Rajabhau Kadam) यांनी पुणे महानगरपलिकेकडे नागरिकांना होणाऱ्या त्रासा पासून मुक्तता व्हवी अशी तक्रार केली आहे. (Pune News)

माजी नगरसेविका मनिषा राजाभाऊ कदम , राजाभाऊ कदम ,कल्पना शेलार, सागर ढुरे, संतोष माने,
प्रकाश वाशिलकर, मोहन पानसकर, मनोज बलकवडे, प्रकाश सासवडे, रुद्र अंभग यावेळी उपस्थित होते.

Web Title :- Pune News | Residents of Katraj area are suffering from mosquitos due to the increase of water leaves in Rajiv Gandhi Lake

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune GST Department | खळबळजनक ! भंगार व्यावसायिकाने घातला घोळ, तब्बल साडेबारा कोटींचा जीएसटी बुडविला

Summer Weight Loss Tips | केवळ कडक उन्हापासूनच वाचवणार नाही, तर पोटाची चरबी आणि एक्स्ट्रा बॉडी फॅटसुद्धा कमी करतील ‘या’ 2 गोष्टी

Kolhapur Crime News | बाप होऊ शकलो नाही ! तरुण डाॅक्टरची आत्महत्या; कोल्हापूरमधील घटना