Pune News | आरोग्य आणि पर्यावरण विषयक जागृतीसाठी ‘श्रावण रंग’ कार्यक्रम

‘श्रावण रंग, सप्तरंग’ या विशेष कार्यक्रमाचे 14 रोजी आयोजन

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | ‘नील मल्टी इव्हेंट्स’ च्या वतीने ‘श्रावण रंग,सप्तरंग’ या विशेष कार्यक्रमाचे १४ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. निवारा सभागृह,नवी पेठ येथे सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. (Pune News)

मधुमेह तज्ज्ञ डॉ.चंद्रकांत कणसे हे ‘मधुमेह :समज, गैरसमज ‘ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत ,तर पर्यावरण अभ्यासक सतीश खाडे हे ग्लोबल वॉर्मिगच्या संदर्भात ‘सगळं जग टायटॅनिक चे प्रवासी’ या विषयावर मागदर्शन करणार आहेत.याच कार्यक्रमात गायिका डॉ.अनघा राजवाडे या ‘आया सावन झुमके ‘ हा हिंदी ,मराठी गाण्यांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. क्रांती शहा सूत्रसंचालन करणार आहेत.’नील मल्टी इव्हेंट्स’ च्या संस्थापक सौ.नीलम बेंडे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.प्रवेश विनामूल्य आहे. (Pune News)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uday Samant | बांधकाम व्यावसायिकांनी असंघटीत कामगारांची नोंदणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा – उद्योगमंत्री उदय सामंत

Purandar Airport | विमानतळ ग्रस्तांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन; जमिनी न देण्यावर ठाम, ठरावही मंजूर

Crime News | उत्तमनगर: गावठी पिस्तुलातून गोळी उडून मित्राच्या मानेत घुसली; मित्रावर शायनिंग मारणे पडले महागात

Fatty Liver Disease | फॅटी लिव्हरची जोखीम वाढवतात रात्री केलेल्या ‘या’ चूका, अवयव होऊ शकतात खराब !

Pune Crime News | फुरसुंगी: पिस्तुलाचा धाक दाखवून दुचाकीस्वाराला लुबाडले ! कार, मोटारसायकलवरुन आलेल्या 12 जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल, गुन्हे शाखेकडे तपास

| ‘सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह्ज’ या संस्थेतर्फे ‘गोल्डन डायलॉग्स’

iPhone Dummy Models Leaked: Unveiling New Design, Exciting Color Combinations, and More Details!

MP Supriya Sule | एसटी गाड्यासह सर्व स्थानकांची दुरुस्ती, स्वछता आणि हिरकणी कक्ष उभारणीची गरज

MSRTC Employees News | एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता