Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम न्यूज : चाकण पोलिस स्टेशन – अनैतिक संबंधातून सव्वा वर्षाच्या मुलाला गरम पाण्यात बुडवून मारले

पुणे : Pune Pimpri Chinchwad Crime News | अनैतिक संबंधामध्ये (Immoral Relationship) अडथळा ठरणार्‍या सव्वा वर्षाच्या मुलाला गरम पाण्यात बुडवून त्याला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याप्रकरणी चाकण पोलिसांनी (Chakan Police Station) विक्रम शरद कोळेकर Vikram Sharad Kolekar (रा. कोयाळी, ता. खेड) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना सव्वा वर्षाचा मुलगा असून त्यांचे विक्रम कोळेकर याच्याबरोबर अनैतिक संबंध होते.
विक्रम कोळेकर याने बाथरुमध्ये उकळत्या पाण्याच्या बकेटमध्ये मुलाचे दोन्ही हात, दोन्ही पाय धरुन बुडविले.
त्यानंतर तो पळून गेला. त्यात त्याचे शरीर पूर्णपणे भाजले.
फिर्यादी यांनी हे पाहिल्यावर मुलाला बाहेर काढून तातडीने रुग्णालयात नेले.
परंतु, उपचार सुरु असताना मुलाचा मृत्यु झाला.
चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून विक्रम कोळेकर याचा शोध घेतला जात आहे.

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime News | Pune Pimpri-Chinchwad Crime News : Chakan Police Station – One and a half year old boy drowned in hot water due to immoral relationship

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : सिंहगड रोड पोलिस स्टेशन – वाईन शॉपचालकाला लुटण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार; नागरिक जमा झाल्याने चोरटे पळाले (Video)

Nashik ACB Trap | नाशिक अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग – सिन्नर नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍याविरूध्द लाच प्रकरणी गुन्हा

Ajit Pawar | तिसरे अपत्य असणाऱ्या खासदार-आमदारांना अपात्र करा, अजित पवारांची केंद्राकडे मागणी

Pune News | पुणे : कृषि विभागामार्फत ‘जत्रा शासकीय योजनांची- सर्व सामान्यांच्या विकासाची’ अभियान राबविण्यात येणार