Pune PMC Employees News | महापालिका व शिक्षण मंडळ अधिकारी कर्मचार्‍यांसाठी दसर्‍यापुर्वीच दिवाळीची गोड भेट; ‘एवढं’ सानुग्रह अनुदान जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Employees News | महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षण मंडळाकडील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच रोजंदारीवरील कर्मचार्‍यांना यंदा दसर्‍यापुर्वीच दिवाळी ‘गिफ्ट’ जाहीर झाले आहे. या सर्वांना २०२२-२३ च्या मूळ वेतनाच्या ८.३३ टक्के अधिक उपस्थितीच्या प्रमाणात २१ हजार इतके सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले असून ऑक्टोबरच्या वेतनासोबतच हे अनुदान मिळणार आहे. (Pune PMC Employees News)

सह महापालिका आयुक्त तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर (Ulka Kalaskar) यांनी सानुग्रह अनुदान देण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या सर्व विभागांना आवश्यक पूर्तता करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. सर्व विभागांनी ३० ऑक्टोबरपर्यंत सर्व तांत्रिक पूर्तता करून बिले तयार करावीत, असे आदेश कळसकर यांनी दिले आहेत. (Pune PMC Employees News)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC Action On Sanitation Workers | कचरा जाळणार्‍या महापालिकेच्या दोन सफाई सेवकांवर दंडात्मक कारवाई

PIL To Ban Loud DJs Sound System | आरोग्यावर परिणाम करणार्‍या कर्णकर्कश DJ वर बंदी
आणण्यासाठी राजकिय आणि सामाजिक कार्यकर्ते जनहीत याचिका दाखल करणार

Jayant Patil On Ajit Pawar | जयंत पाटील यांची अजित पवार गटावर बोचरी टीका;
म्हणाले – ‘अडचणीत गेल्यामुळे वळचणीला जाऊन बसावे लागले’