Pune PMPML News | पीएमपीएमएल कडून 10 नवीन बसमार्ग तर 4 बसमार्गांचा विस्तार

0
455
Pune PMPML News | 10 new bus routes and expansion of 4 bus routes from PMPML
File Photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (Pune PMPML News) प्रवाशांच्या मागणीनुसार 10 नवीन बसमार्ग सुरू करण्यात येत आहेत. तसेच 4 बसमार्गांचा विस्तार करण्यात येत आहे. 10 नवीन बसमार्ग व 4 बसमार्गांचा विस्तार असे एकूण 14 बसमार्ग शुक्रवार (दि.3) पासून प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात येत आहे. अशी माहिती पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (Pune PMPML News) चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) यांनी दिली आहे. (PMPML Bus Route Map)

10 नवीन बसमार्ग (Pune PMPML News) खालीलप्रमाणे

अ.क्र. मार्ग क्र. पासून पर्यंत अंतर कि.मी. बस संख्या वारंवारीता डेपो

१. ७३ उरूळी काचंन ते नांदुर गांव ११.६० १ १ तास ४५ मि. हडपसर
मार्गे सहजपूर फाटा
२. १४४ क गुजरात कॉलनी ते पुणे स्टेशन (Pune Station) १०.६५ १ २ तास कोथरूड
मार्गे अ.ब.चौक सिटी पोस्ट
३. १५३ आळंदी (Alandi) ते खराडी २४.८० २ १ तास ३० मि. भोसरी
मार्गे विश्रांतवाडी, शास्त्रीनगर, चंदननगर
४. १७२ येवलेवाडी ते पुणे स्टेशन १२.९० २ १ तास अप्पर
मार्गे टिळेकरनगर, काकडे वस्ती, मार्केटयार्ड डेपो
५. १७३ हडपसर (Hadapsar) ते पुणे स्टेशन १७.१० २ १ तास ३० मि. हडपसर
मार्गे मगरपट्टा, साईनाथनगर, येरवडा
६. १८२ शेवाळवाडी ते न. ता. वाडी १६.७० १ २ तास ४५ मि. शेवाळवाडी
मार्गे पुलगेट, पुणे स्टेशन, म.न.पा.
७. ३३० आळंदी ते तळेगांव (Talegaon) ३०.०० २ १ तास पिंपरी
मार्गे चिखली, देहूगांव, इंदोरी
८. ३३४ घरकुल वसाहत ते पिंपरी गांव ७.८० १ १ तास २० मि. पिंपरी
मार्गे केएसबी चौक, पिंपरी कोर्ट
९. ३५६ भोसरी (Bhosari) ते चिखली ११.६० १ १ तास ४५ मि. भोसरी
मार्गे मोशी मार्केट, बोऱ्हाडे वस्ती
१०. २७७ भोसरी ते कोथरूड डेपो (Kothrud Depot)२४.०० ४ १ तास भोसरी
मार्गे पिंपळे गुरव, औंध, सेनापती बापट रोड (Senapati Bapat Road)

विस्तारीत ४ बसमार्ग खालीलप्रमाणे

अ.क्र. मार्ग क्र. पासून पर्यंत अंतर कि.मी. बस संख्या वारंवारीता डेपो
१. १८३ हडपसर ते वाघोली (Wagholi) २७.६० ३ ५० मि. शेवाळवाडी
हडपसर ते थेउर कोलवडी या मार्गाचा विस्तार केसनंद गांव मार्गे वाघोली पर्यंत करण्यात आला आहे.
२. २१६ भारती विद्यापीठ ते शनिवार वाडा (Shaniwar Wada) १९.०० ५ ३० मि. कात्रज
भारती विद्यापीठ ते स्वारगेट या मार्गाचा विस्तार स्वारगेटच्या पुढे शनिपार, अ.ब.चौक शनिवारवाडा पर्यंत करण्यात आला आहे.
३. २९७ राजस सोसायटी ते शिवाजीनगर ११ १ २ तास कात्रज
राजस सोसायटी ते स्वारगेट या मार्गाचा विस्तार स्वारगेटच्या पुढे शनिपार,
अ.ब.चौक शिवाजीनगर पर्यंत विस्तार
४. ३०५ निगडी ते ग्रीनबेस कंपनी २१.९५ १ २ तास २० मि. निगडी
निगडी ते नवलाख उंबरे या मार्गाचा विस्तार नवलाख उंबरे च्या
पुढे ग्रीनबेस कंपनी पर्यंत करण्यात आला आहे.

Web Title :- Pune PMPML News | 10 new bus routes and expansion of 4 bus routes from PMPML

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Jasmin Bhasin | ‘बिग बॉस’फेम जस्मिन भसीनने कास्टिंग काऊच बाबत केला ‘हा’ धक्कादायक खुलासा

Sonam Kapoor | “त्याने माझ्या छातीला पकडलं आणि…”, सोनम कपूरने सांगितला आपल्याबाबत घडलेला धक्कादायक प्रसंग