×
Homeताज्या बातम्याPune Police Inspector Transfer | पुण्यातील 7 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; विमाननगर,...

Pune Police Inspector Transfer | पुण्यातील 7 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; विमाननगर, चंदननगर, सहकारनगर बिबवेवाडी, फरासखाना आणि खडकी पो.स्टे. मध्ये नियुक्त्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Inspector Transfer | पुणे पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले असून, 7 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या (Pune Police Inspector Transfer) करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी (दि.20) अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर (Addl CP Dr. Jalandar Supekar) यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्या आदेशाने काढले आहेत.

 

बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आणि कंसात कोठून कोठे (Pune Police Inspector Transfer)

1. भरत शिवाजी जाधव Bharat Shivaji Jadhav (वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस स्टेशन (Senior Police Inspector Viman Nagar Police Station) ते विशेष शाखा-Special Branch)

2. विलास तुळशिराम सोंडे Vilas Tulshiram Sonde (वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबवेवाडी पोलीस ठाणे (Bibvewadi Police Station) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस स्टेशन)

3. सुनिल धोंडीराम जाधव Sunil Dhondiram Jadhav (वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंदननगर पोलीस स्टेशन (Chandannagar Police Station) ते गुन्हे शाखा-Crime Branch)

4. राजेंद्र लांडगे Rajendra Landge (वरिष्ठ पोलीस निरीक्षक फरासखाना पोलीस स्टेशन (Faraskhana Police Station) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंदननगर पोलीस स्टेशन)

5. संगिता सुनिल जाधव Sangita Sunil Jadhav (पोलीस निरीक्षक गुन्हे (Police Inspector Crime) खडकी पोलीस स्टेशन (Khadki Police Station) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबवेवाडी पोलीस स्टेशन)

6. प्रकाश कृष्णराव पासलकर Prakash Krishnarao Pasalkar (विशेष शाखा ते पोलीस निरीक्षक गुन्हे सहकारनगर पोलीस स्टेशन -Sahakarnagar Police Station)

7. शब्बीर सत्तार सय्यद  पोलीस निरीक्षक गुन्हे (Police Inspector Crime Shabbir Sattar Syed) फरासखाना पोलीस स्टेशन यांची फरासखाना पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नेमणुक करण्यात आली आहे.

राजू थानसिंग चव्हाण पोलीस निरीक्षक, विशेष शाखा (Police Inspector, Special Branch Raju Than Singh Chavan)
यांची पोलीस निरीक्षक गुन्हे सहकारनगर पोलीस ठाण्यात नेमणुक करण्यात आली आहे.
तसेच पोलीस निरक्षक चव्हाण यांच्या आदेशात बदल करण्यात आला आहे.
त्यांची विशेष शाखा ते पोलीस निरीक्षक गुन्हे सहकारनगर पोलीस स्टेशन ऐवजी वाहतूक शाखा (Traffic Branch) येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

 

Web Title :- Pune Police Inspector Transfer | Internal transfers of 7 police inspectors in Pune; Vimannagar, Chandannagar, Sahakarnagar Bibvewadi, Faraskhana and Khadki P.O.St. Appointments in

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | पेंग्विन आणल्याने राज्याचा विकास होतो का?, अजित पवारांच्या प्रश्नाला बावनकुळेंचा रोखठोक सवाल

Beed ACB Trap | 1500 रुपये लाच घेताना सहायक सरकारी महिला वकील अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

MLA Mahesh Landge | भूसंपादनासह प्रलंबित प्रश्नांसाठी भाजप आमदारांचा जिल्हाधिकाऱ्यांना ‘अल्टिमेटम’?

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News