Browsing Tag

crime branch

‘पोलीसनामा’ Impact : ‘स्पा’च्या नावाखाली ‘भलतेच उद्दोग’,…

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - 'स्पा', बॉडी मसाजच्या नावाखाली राजरोसपणे सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून सहा मुलींची सुटका केली. तर मालकास चौघांना अटक करण्यात आली आहे. हि कारवाई भोसरी एमआयडीसी मधील सीटी मॉल…

पिस्तूल विक्रीसाठी आलेला सराईत गुन्हे शाखेच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बेकायदेशीर रित्या पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून दोन गावठी पिस्तूल आणि जिंवत काडतूसे जप्त करण्यात आली आहेत.धिरजकुमार…

बारामतीमधील हातभट्टया उध्दवस्त, पावणे दोन लाखांचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बारामतीत सुरू असणार्‍या हातभट्टी अड्यावर गुन्हे शाखेने छापा टाकून पर्दाफाश केला. विविध भागातील तब्बल 8 ठिकाणी पोलिसांनी छापेमारी करत पावणे दोन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.नितीन पारधी (रा. बारामती बस…

पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडाविरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीची पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.राहुल रामदास बांगर (19, रा.…

2 पिस्तूल, 4 राऊंड जप्त, गुन्हे शाखा 3 ची कामगिरी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - सापळा रचून अटक केलेल्या गुन्हेगाराकडून बेकायदेशीर दोन पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे असा ऐवज जप्त केला. हि कारवाई भांबोळी चौक येथे गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने केली आहे.गणेश श्रीमंत चव्हाण (२३, रा.…

सराईत गुन्हेगारांकडून तीन लाखांचा ऐवज जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - घरफोड्या, चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करून तीन लाख सहा हजार ११५ रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे. यामध्ये सिगारेट बॉक्स, तीन दुचाकीचा समावेश आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पोलिसांनी केली…

पुण्यात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणारे 5 नायजेरियन आढळले, सर्वत्र खळबळ

पुुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यात ड्रग्स विक्रीत अग्रेसर असणार्‍या नायजेरियन नागरिकांची पुण्यात चांगलीच चंगळ सुरू असून, गुन्हे शाखेने केलेल्या विशेष मोहिमेत इनलिगल राहणारे पाच नायजेरियन सापडले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून, त्यांना…

पुण्यात प्रवासादरम्यान दागिने चोरणार्‍यांची टोळी पुन्हा ‘अ‍ॅक्टिव्ह’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पीएमपीएल प्रवासात चोर्‍या करणार्‍या टोळ्यांनी अक्षरश: शहरात हैदोस घातला आहे. पण, रंगरंगोटी, वेगवेगळे कार्यक्रम अन वाहतूक सुरळीत करण्यात मग्न असणार्‍या ढिम्म पोलिसामुळे आता पुणेकरांनीच या टोळ्यांचा बंदोबस्त करावा…

समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘खुलेआम’ मोबाईलवर लॉटरीचा जुगार, गुन्हे शाखेचा छापा,…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील लॉटर्‍यांचे दुकाने बंद केल्यानंतर आता मोबाईलवर लॉटरीचा जुगार सुरू झाला असून, समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेने अशा एका जुगारावर कारवाई करत दोघांना पकडले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.…

‘थर्टी फस्ट’च्या पार्श्वभुमीवर गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून पब आणि अलिशान हॉटेलची चेकिंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात थर्टीफस्टच्या तसेच कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या पथकांनी शुक्रवार अणि शनिवारच्या रात्री एकाचवेळी बड्या हॉटेल्स अन पबची चेकींग करत झाडाझडती घेतली. दोन रात्रीत पोलिसांनी तब्बल 222 हॉटेल्सची…