Pune Police News | फरासखाना पोलिसांकडून मोक्कातील फरार आरोपीला अटक; पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांच्याकडून पोलिस अंमलदाराचा सत्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police News | फरासखाना पोलिसांनी (Faraskhana Police Station) मंगळवार पेठेत (Mangalwar Peth) रहावयास असलेल्या मोक्कातील फरार (Abscond In MCOCA) आरोपीला अटक केली आहे. त्याच्याविरूध्द चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात (Chaturshringi Police Station) खुनाच्या प्रयत्नाचा (Attempt To Murder) गुन्हा दाखल आहे. (Pune Police News)

गणेश मधुकर लोखंडे Ganesh Madhukar Lokhande (रा. मंगळवार पेठ, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. शहरात कोबिंग ऑपरेशन (Combing Operation In Pune) सुरू असताना फरासखाना पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार तुषार खडके (Police Tushar Khadke) यांना मोक्कातील फरार आरोपी गणेश लोखंडे हा भिमनगर कमानीजवळ थांबला असल्याची माहिती मिळाली होती. प्राप्त माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचुन त्याला अटक केली. (Pune Police News)

मोक्कातील फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्याबद्दल पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल (IPS Sandeep Singh Gill) यांनी पोलिस अधिकारी व अंमलदारांचा सत्कार केला. पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल, सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक धुमाळ (ACP Ashok Dhumal) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा (Sr PI Dadasaheb Chudappa), पोलिस निरीक्षक (गुन्हे) मंगेश जगताप (PI Mangesh Jagtap), पोलिस निरीक्षक रविंद्र कदम (PI Ravindra Kadam), सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष शिंदे (API Santosh Shinde), पोलिस उपनिरीक्षक निलेश मोकाशी (PSI Nilesh Mokashi), पोलिस अंमलदार रिजवान जिनेडी, मेहबुब मोकाशी, तुषार खडके, अजित शिंदे, प्रविण पासलकर, वैभव स्वामी, मोहन दळवी, पंकज देशमुख, किशोर शिंदे, संदीप कांबळे, राकेश क्षीरसागर, समीर माळवदकर, गणेश आटोळे आणि सुमित खुट्टे यांच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे.

Web Title : Pune Police News | Faraskhana police arrest absconding accused in Mokka; Deputy Commissioner of Police Sandeep Singh Gill felicitated the police officer

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Crime | पुणे जिल्ह्यात खळबळ ! सुप्रिया सुळेंचे निकटवर्तीय माजी नगरसेवकाची जमिनीच्या वादातून कोयता आणि कुऱ्हाडीने हत्या

Pune Gold Rate Today | आजचा पुण्यातील सोन्या-चांदीचा दर काय? जाणून घ्या

Speaker Rahul Narvekar | 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निर्णयाला लागला वेग; विधानसभा अध्यक्ष आजच नोटीस देण्याची शक्यता

NCP Chief Sharad Pawar | “राष्ट्रवादीत उभी फूट म्हणजे शरद पवारांनी ठरवून केलेला कार्यक्रम”; पवारांच्या जुन्या सहकाऱ्याचा दावा

Pune Crime News | पुणे : ट्रेकला गेलेला तरुण पाण्यात गेला वाहून; मावळमधील कुंडमळ्यातील धक्कादायक घटना

Dr. Pradeep Kurulkar | प्रदीप कुरुलकरांची पाकिस्तानी गुप्तहेराबरोबर क्षेपणास्त्रांविषयी चर्चा; एटीएसच्या दोषारोपपत्रात धक्कादायक उल्लेख