Browsing Tag

attempt to murder

pune crime branch police | खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयात गेल्या 7 वर्षापासून फरार असलेल्याला गुन्हे…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  गेल्या सात वर्षापासून खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार (abscond in attempt to murder) असलेल्या एका गुन्हेगाराला पुण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (pune crime branch police) सापळा रचून अटक  केली आहे. शंकर…

Pune : येरवडयात दोघांकडून तरूणावर कोयत्याने वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - घराजवळील चौकात थांबण्यावरून तसेच खुन्नस देत असल्यावरून झालेल्या वादानंतर दोघांनी एका तरुणावर कोयत्याने वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. येरवडा परिसरात ही घटना घडली आहे.ऋषिकेश पिसे व फरदीन फय्याज अन्सारी…

Pune : ‘सुबह तक तेरी विकेट लेंगे’ ! कोंढव्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोंढव्यात पूर्ववैमनस्यातून एकाला गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या टोळक्याने 'सुबह तक तेरी विकेट लेंगे' अशी धमकी देत बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. तर परिसरात तुफान राडा घालत दहशत माजवली आहे. याप्रकरणी जुलकर…

Pune : टोळक्याच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी, नर्‍हेगावातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  सात ते आठ जणांच्या टोळक्यांनी कोयत्याने सपासप वार केल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. नऱ्हे गावात झिल कॉलेज चौकात रविवारी (दि. 16) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाले आहेत. भर…

Pune : जुन्या भांडणाच्या रागातून मारहाण केल्यप्रकरणी एकाला मांजरी बुद्रुकमधून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   मित्राबरोबरच्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून एकास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात तरुणाला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला १५ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अभिजीत महादेव कांबळे (वय २४, रा.…

Pune : विरोधकासोबत फिरणार्‍यावर टोळक्याकडून कोयत्याने सपासप वार, लोणीकंद परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  विरोधक असलेल्या तरुणाबरोबर फिरत असल्याच्या खुन्नसवरून एकावर टोळक्याने कोयत्याने सपासप वार करत त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. लोणीकंद परिसरात ही घटना घडली आहे.याप्रकरणी आशिष बाळासाहेब उंद्रे (वय 24) हा…

Pune : कोंढव्यात तरूणावर जम्बो ब्लेडने वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   पवित्र रमजान महिना सुरू असल्याने मित्राला नशा करू नको असे समजावून सांगत असताना त्याने रागातून जम्बो ब्लेडने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना कोंढवा परिसरात घडली आहे.याप्रकरणी नदीम अब्दुल…

Pune : मित्राच्या बहिणीला शिवीगाळ केल्यावरून तरूणावर कोयत्याने सपासप वार, चतुःश्रृंगी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मित्राच्या बहिणीला शिवीगाळ केल्याच्या रागातून एका तरुणावर कोयत्याने वार केल्याचा प्रकार घडला आहे.याप्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात अजय बेल्लम (वय 25, रा. जनवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत राकेश…

Pune : लोहगाव परिसरात जमीनीच्या वादातून युवकाच्या खुनाचा प्रयत्न, 8 जणांविरूध्द FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जमिनीला प्रचंड भाव असणाऱ्या लोहगाव परिसरात रस्त्याच्या वादातून एका तरुणाचे हात-पाय बांधत त्याला त्याच रस्त्यावरून फरफटत नेत एकाच कुटुंबातील 8 जणांनी बेदम मारहाण करत त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. या घटनेने लोहगाव…

Pimpri News : जेवणाच्या वादातून हॉटेल चालकावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन  -  आपल्या पंटरांना जेवण का देत नाही, असे धमकावरुन स्वत:ला भाई म्हणणार्‍या अंबादास पासलकर याने एका हॉटेल चालकावर डोक्यात कोयत्याने वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला.याप्रकारात अक्षय अशोक चव्हाण (वय २५, रा.…