Pune Rural Police API Transfer | पुणे ग्रामीण पोलीस दलातील 22 सहायक पोलीस निरीक्षकांच्या (API) अंतर्गत बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Rural Police API Transfer | पुणे ग्रामीण पोलीस दलातील (Pune Rural Police) 22 सहायक पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक अंकित गोयल (IPS Ankit Goyal) यांनी गुरुवारी (दि.13) काढले आहेत. एका ठिकाणी दोन वर्षे सेवा पूर्ण केलेल्या 11 सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. तर पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेल्या 3 सहायक पोलीस निरीक्षकांची नियमित पदस्थापना (Pune Rural Police API Transfer) केली आहे. तसेच 7 सहायक पोलीस निरक्षकांची मुदतपूर्व बदली करण्यात आली आहे. प्रशासकीय सोयीसाठी या बदल्या करण्यात आल्या आहेत.

 

बदली झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आणि कंसात कोठून कोठे (Pune Rural Police API Transfer)

 

1. पृथ्वीराज योगिराज ताटे Prithviraj Yogiraj Tate (नारायणगाव पोलीस स्टेशन -Narayangaon Police Station ते बारामती शहर पोलीस स्टेशन-Baramati City Police Station)
2. केशव यशवंत वाबळे Keshav Yashwant Wable (यवत पोलीस स्टेशन -Yawat Police Station ते शिक्रापूर पोलीस स्टेशन-Shikrapur Police Station)
3. नितीन नेताजी आतकरे Nitin Netaji Atkare (शिक्रापूर पोलीस स्टेशन ते मुदत वाढ)
4. राहुल पुंडलिक लाड Rahul Pundalik Lad (खेड पोलीस स्टेशन -Khed Police Station ते लोणावळा शहर पोलीस स्टेशन-Lonavla City Police Station)
5. निलेश पांडुरंग माने Nilesh Pandurang Mane (लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन Lonavala Rural Police Station ते सायबर पोलीस स्टेशन-Cyber Police Station)

6. प्रकाश व्यंकट वाघमारे Prakash Venkat Waghmare (बारामती शहर पोलीस स्टेशन ते मुदत वाढ)
7. मनोजकुमार नवसरे Manoj Kumar Navsare (राजगड पोलीस स्टेशन-Rajgarh Police Station ते जेजूरी पोलीस स्टेशन-Jejuri Police Station)
8. ज्ञानेश्वर महादेव धनवे Dnyaneshwar Mahadev Dhanve (इंदापूर पोलीस स्टेशन -Indapur Police Station ते खेड पोलीस स्टेशन-Khed Police Station)
9. आकाश घनशाम पवार Akash Ghansham Pawar (कामशेत पोलीस स्टेशन -Kamshet Police Station ते बारामती शहर पोलीस स्टेशन)
10. महेश अनिरुद्ध माने Mahesh Anirudh Mane (इंदापूर पोलीस ठाणे ते यवत पोलीस स्टेशन)
11. संदेश बावकर Sandesh Bawkar (लोणावळा शहर पोलीस स्टेशन ते यवत पोलीस स्टेशन)
12. दिपक दत्तात्रय करांडे Deepak Dattatray Karande (वचक-खेड विभाग ते आर्थिक गुन्हे शाखा)
13. महादेव चंद्रकांत शेलार Mahadev Chandrakant Shelar (स्थानिक गुन्हे शाखा ते प्रभारी अधिकारी नारायणगाव पोलीस स्टेशन)
14. रणजित पठारे Ranjit Pathare (शिक्रापूर पोलीस ठाणे ते प्रभारी अधिकारी वेल्हा पोलीस ठाणे-Velha Police Station)
15. किरण कारभारी भालेकर Kiran Karbhari Bhalekar (मंचर पोलीस स्टेशन -Manchar Police Station ते प्रभारी अधिकारी घोडेगाव पोलीस स्टेशन-Ghodegaon Police Station)

16. बिरप्पा नागण्णा लातूरे Birappa Naganna Lature (जिल्हा वाहतूक शाखा बारामती शहर ते नियंत्रण कक्ष)
17. माधुरी तावरे Madhuri Taware (यवत पोलीस स्टेशन ते हवेली पोलीस स्टेशन)
18. कुलदीप संकपाळ Kuldeep Sankpal (बारामती शहर पोलीस स्टेशन ते पौड पोलीस स्टेशन)
19. किशोर विठ्ठल शेवते Kishore Vitthal Shewte (नव्याने हजर – लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन)
20. सतिश मारुती पवार Satish Maruti Pawar (नव्याने हजर – शिक्रापूर पोलीस स्टेशन)
21. बालाजी तुळशीदास भांगे Balaji Tulsidas Bhange (नव्याने हजर – जिल्हा वाहतूक शाखा बारामती शहर)
22. अर्जुन हरिबा मोहिते Arjun Hariba Mohite (नियंत्रण कक्ष ते एटीएस पुणे ग्रामीण (तात्पुरता कार्यभार)

 

 

Web Title : Pune Rural Police API Transfer Internal Transfers of 22 Assistant Police Inspectors in Pune Rural Police Force

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा