Pune Rural Police Inspector Transfer | पुणे ग्रामीण पोलीस दलातील 21 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; कामशेत, शिरूर, राजगड, सासवड, जेजुरी, रांजणगाव, मंचर, वडगाव मावळ, बारामती शहर, भोर पोलिस ठाण्यात नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Rural Police Inspector Transfer | पुणे ग्रामीण पोलीस दलात (Pune Rural Police Force) पोलीस अधीक्षक अंकित गोयल (IPS Ankit Goyal) यंनी मोठे फेरबदल केले आहेत. एका ठिकाणी दोन वर्षे सेवा पूर्ण केलेल्या 2 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. तर पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेल्या 11 पोलीस निरीक्षकांची नियमित पदस्थापना (Pune Rural Police Inspector Transfer) केली आहे. तसेच 8 पोलीस निरक्षकांची मुदतपूर्व बदली करण्यात आली आहे. प्रशासकीय सोयीसाठी या बदल्या करण्यात आल्या आहेत.

 

बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आणि कंसात कोठून कोठे (Pune Police Inspector Transfer)

 

1. संजय शंकर जगताप PI Sanjay Shankar Jagtap (कामशेत पोलीस ठाणे (Kamshet Police Station) ते शिरुर पोलीस ठाणे (Shirur Police Station)

2. आण्णासाहेब बाळासाहेब घोलप PI Annasaheb Balasaheb Gholap (सासवड पोलीस ठाणे (Saswad Police Station) ते राजगड पोलीस ठाणे-Rajgad Police Station)

3.उमेश तावसकर PI Umesh Tavaskar (जेजूरी पोलीस ठाणे -Jejuri Police Station ते नियंत्रण कक्ष-Control Room)

4. महेश कृष्णराव ढवण PI Mahesh Krishnarao Dhawan (पोलीस कल्याण शाखा -Police Welfare Branch ते रांजणगाव पोलीस ठाणे-Ranjangaon Police Station)

5. बळवंत कुंडलिक मांडगे PI Balwant Kundlik Mandge (रांजणगाव पोलीस ठाणे ते मंचर पोलीस ठाणे-Manchar Police Station)

6. सचिन दिनकर पाटील PI Sachin Dinkar Patil (राजगड पोलीस ठाणे -Vadgaon Maval Police Station ते नियंत्रण कक्ष)

7. विलास शामराव भोसले PI Vilas Shamrao Bhosale (वडगाव मावळ पोलीस ठाणे ते सुरक्षा शाखा-Security Branch)

8. सतिश भाऊसाहेब होडगर PI Satish Bhausaheb Hodgar (मंचर पोलीस ठाणे ते आर्थिक गुन्हे शाखा)

9. संतोष शामराव जाधव PI Santosh Shamrao Jadhav (सुरक्षा शाखा ते सासवड पोलीस ठाणे-Saswad Police Station)

10. बापूसाहेब पोपट सांडभोर PI Bapusaheb Popat Sandbhor (जिल्हा वाहतूक शाखा ते जेजूरी पोलीस ठाणे)

11. बबन शंकर पठारे PI Baban Shankar Plateau (नव्याने हजर – नियंत्रण कक्ष)

12. आण्णा मन्याबा पवार Anna Manyaba Pawar (नव्याने हजर – आर्थिक गुन्हे शाखा)

13. ललित भगवान वर्टीकर PI Lalit Bhagwan Vartikar (नव्याने हजर – नियंत्रण कक्ष)

14. रविंद्र दत्तात्रय पाटील PI Ravindra Dattatraya Patil (नव्याने हजर – कामशेत पोलीस ठाणे)

15. कुमार रामचंद्र कदम PI Kumar Ramchandra Kadam (नव्याने हजर – वडगाव मावळ पोलीस ठाणे)

16. दिनेश सखाराम तायडे PI Dinesh Sakharam Tayde (नव्याने हजर – बारामती शहर पोलीस ठाणे)

17. सुभाष सदाशिव चव्हाण PI Subhash Sadashiv Chavan(नव्याने हजर – नियंत्रण कक्ष)

18. राजेश गणेश गवळी PI Rajesh Ganesh Gawli (नव्याने हजर – पोलीस कल्याण शाखा)

19. सूर्यकांत देवराव कोकणे PI Suryakant Devrao Konkane (नव्याने हजर – नियंत्रण कक्ष)

20. सुहास लक्ष्मण जगताप PI Suhas Laxman Jagtap (नव्याने हजर -जिल्हा वाहतूक शाखा)

21. शंकर मनोहर पाटील PI Shankar Manohar Patil (नव्याने हजर – भोर पोलीस ठाणे)

 

 

 

Web Title : Pune Rural Police Inspector Transfer | Internal Transfers of 21 Police Inspectors in Pune Rural Police Force

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा