Pune Wagholi Crime | वाघोली पोलीस चौकीसमोर पटवून घेतलेल्या रोहिदास जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यु

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Wagholi Crime | पोलीस तक्रारीवर कारवाई करत नाही. चौकशीला आल्यावर पोलिसांनी अपमानास्पद वागणूक दिल्याने वाघोली पोलीस चौकीसमोर रोहिदास जाधव याने पेटवून घेतले होते. उपचार सुरु असताना सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यु झाला. (Pune Crime News)

रोहिदास अशोक जाधव (वय ३२, रा. वाघोली) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना १३ फेब्रुवारी रोजी वाघोली
पोलीस चौकीसमोर घडली होती. त्यात जाधव ९५ टक्के भाजला होता. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते.

याप्रकरणी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील (IPS Manoj Patil) यांनी वाघोली पोलीस चौकीतील सहायक
फौजदार अशोक घेगडे, हवालदार कैलास उगले आणि हवालदार महेंद्र शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

रोहिदास जाधव याने पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटनेनंतर लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police)
बांधकाम व्यावसायिकासह १५ जणांवर अ‍ॅट्रोसिटीखाली गुन्हा दाखल केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Cheating Fraud Case | पुणे : जास्त परतावा देण्याच्या बहाण्याने 36 लाखांची फसवणूक, आरोपीवर MPID

Sanjay Raut On Eknath Shinde | काय ही लाचारी… बाळासाहेब ठाकरे असते तर यांचा कडेलोट केला असता, संजय राऊतांचा शिंदे गटावर पलटवार

Pune Pimpri ACB Trap Case | देहुरोड विभागाचे ACP मुगूटलाल पाटील यांच्याकरिता 5 लाखाच्या लाचेची मागणी; 1 लाखाचा पहिला हप्ता घेताना ओंकार जाधव अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Police Inspector Transfers | चतुःश्रृंगी, लष्कर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : बेकायदेशीर गांजा बाळगणाऱ्या दोन महिलांना अटक, सव्वा लाखांचा गांजा जप्त