Pune Police Inspector Transfers | चतुःश्रृंगी, लष्कर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Inspector Transfers | पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar) यांनी शनिवारी चतुःश्रृंगी (Chaturshringi Police Station) आणि लष्कर पोलिस ठाण्यात (Lashkar Police Station) वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्याबाबतचे आदेश त्यांनी काढले आहेत. दरम्यान, मुंबई शहर (Mumbai Police) येथून पुण्यात बदलून आलेल्या पोलिस निरीक्षकाची खडकी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक (गुन्हे) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नियुक्त्या झालेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव आणि त्यापुढे कोठुन कोठु नियुक्ती झाली हे पुढील प्रमाणे आहे.

  1. अजय सुधीर कुलकर्णी Sr PI Ajay Sudhir Kulkarni (पोलिस निरीक्षक (गुन्हे), वारजे माळवाडी पो.स्टे. ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन)
  2. राजेंद्र जगन्नाथ मगर Sr PI Rajendra Jagannath Magar (पोलिस निरीक्षक (गुन्हे), फरासखाना पोलिस स्टेशन ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लष्कर पोलिस स्टेशन)
  3. उत्तम ज्ञानू भजनावळे PI Uttam Bhajanavale (मुंबई शहर ते पुणे शहर – पोलिस निरीक्षक (गुन्हे), खडकी पोलिस स्टेशन)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : बेकायदेशीर गांजा बाळगणाऱ्या दोन महिलांना अटक, सव्वा लाखांचा गांजा जप्त