करिश्माच्या BOLD फोटामुळं सोशलचं वातावरण ‘गरम’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री करिश्मा शर्मा सोशल मीडियावर तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते. त्यामुळे तिच्या चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावरील तिच्या बोल्ड अंदाजाची नेहमी चर्चा होत असते.

नुकतेच करिश्माने इन्स्टाग्रामवर स्वत:चे बोल्ड आणि हॉट फोटो शेअर केले आहेत. सध्या तिचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. बॉलीवूड मध्ये करिश्माची ओळख एक बोल्ड अभिनेत्री म्हणून आहे. आणि तिच्या या नेहमीच्या हटके अंदाजातील फोटोंमुळे तरुणांमध्ये तिची प्रचंड क्रेझ आहे.

करिश्मा शर्मा ही नुकतीच ‘उजडा चमन’ या चित्रपटाच्या एका गाण्यात दिसली होती. त्यापूर्वी हृतिक रोशनच्या ‘सुपर ३०’ या सिनेमातही ती झळकली होती. तिने तिची एक वेगळी ओळख निर्माण केली असून सुरुवातीच्या काळात तिने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेत तिने पहिल्यांदा काम करून लोकांची वाहवा मिळवली होती.

२०१५ मध्ये ‘प्यार का पंचनामा 2’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. यानंतर हॉटेल मिलन, फसते फंसाते अशा चित्रपटातही तिला संधी मिळाली. खऱ्या अर्थाने तिच्या बोल्ड लूकची चर्चा २०१७ मध्ये आलेल्या ‘रागिनी एमएमएस-रिटर्न’ या वेबसीरिजमधून झाली. या सिरीजपासून तिचा चाहता वर्ग खूप वाढला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे ती खूप चर्चेत असते.

View this post on Instagram

Alive 🦋🌻 . 📸 @ag.shoot

A post shared by Karishma Lala Sharma (@karishmasharma22) on

View this post on Instagram

Worlds change When eyes Meet. . 📸 @ag.shoot

A post shared by Karishma Lala Sharma (@karishmasharma22) on

View this post on Instagram

It’s in the eyes, always the eyes. 📷 @ag.shoot

A post shared by Karishma Lala Sharma (@karishmasharma22) on

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like