Raj Kundra Pornography Case | एका अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली – ‘गुप्तांग दाखवण्यात येणार नाही असं सांगून…’

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  बॉलिवडू अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला पॉर्नग्राफीच्या प्रकरणात (Raj Kundra Pornography Case) मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेने (Crime Branch) अटक (Arrest) केली. राज कुंद्राच्या अटकेनंतर या प्रकरणात अनेक गोष्टी समोर येत आहेत. आता राज कुंद्राच्या पॉर्नग्राफीच्या प्रकरणात (Raj Kundra Pornography Case) आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या प्रकरणात एका मुलीने आरोप केले आहेत की, व्हिडिओत गुप्तांग (private part) दाखवले जाते हे आम्हाला चित्रीकरणा दरम्यान सांगितले नव्हते. तर त्यांचे गुप्तांग दाखवले जाणार नाही असे चित्रीकरणाआधी त्यांना सांगण्यात आले होते. फसवणूक करत त्यांचे व्हिडिओ शूट केले आणि ते व्हिडिओ अ‍ॅपवर टेलिकास्ट केले.

याप्रकरणी एका पीडित मुलीने माळवाडी पोलीस ठाण्यात (Malwadi Police Station) तक्रार दाखल केली आहे.
पीडित मुलीने बुधवारी या बाबत गुन्हा दाखल केला आहे.
परंतु आतापर्यंत ज्या मुलीने पॉर्नोग्राफी प्रकरणात गंभीर खुलासे केले आहेत.
त्यापैकी अनेक मुली समोर आल्या नाहीत.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पॉर्नोग्राफी प्रकरणात समोर आलेल्या त्या मुलीचा जबाब नोंदवला आहे.
चित्रीकरणाआधी तिला सांगितले होते की तिचे इंटिमेट सीन्स शूट (Intimate scenes shoot) केले जातील आणि तिचे गुप्तांग दाखवले जाणार नाही.

 

या विषयामध्ये मुलींकडून एक करार करुन घेतला होता आणि त्यासाठी मुलींना काही हजार रुपये दिले होते. पिडीत मुलीला तिच्या एका मित्राने सांगितले की, एका अ‍ॅपवर तिचा पॉर्न व्हिडिओ (Porn video) आहे. त्यानंतर जेव्हा पीडित मुलीने व्हिडिओ पाहिला त्यावेळी तो व्हिडिओ कुठेच कट किंवा एडिट न करता अ‍ॅपवर अपलोड केल्याचे लक्षात आले.
राज कुंद्राच्या अटकेनंतर अशा अनेक मुलींनी या प्रकरणात पुढे येऊन अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

 

Web Title : raj kundra pornography case victim claims private parts were shown without her consent dcp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | युवकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या GST टोळी प्रमुखासह तिघांना अटक

MS Dhoni | … म्हणून MS धोनीच्या Twitter अकाऊंटवरून ‘ब्लू टिक’ हटवली

India and China | भारत-चीनमधील पुर्व लडाखमधील सीमावाद जवळपास संपुष्टात, गोगरा हाईट्समधून मागे हटली इंडिया आणि चायनाची आर्मी