Rakhi Sawant Viral Video | पार्टीमध्ये अत्यंत शॉर्ट ड्रेस घालून राखी सावंतने दिल्या अशा पोज, व्हायरल व्हिडिओनं वाढवला सोशल मीडियाचा पारा…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Rakhi Sawant | अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant Viral Video )अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे रसिक प्रेक्षकांच्या चर्चेत येते. राखी प्रसिद्ध होण्यासाठी कधी काय करेल याचा काही नेम नसतो. तसेच कधी ती आपल्या कपड्यांमुळे (Rakhi Sawant Weird Dress), तर कधी विचित्र वक्तव्यामुळे नेटकऱ्यांच्या ती चर्चेत येत असते. तिच्या एका व्हिडिओमुळे (Rakhi Sawant Viral Video ) सोशल मीडियावर ती चर्चेचा विषय बनली आहे.

 

सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर राखीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अलीकडेच झालेल्या मुंबईमधील एका पार्टीमध्ये राखीनं हजेरी लावली होती. तर या पार्टीमध्ये राखी सोबत अनेक दिग्गज कलाकार सुद्धा उपस्थित होते. तर पार्टीसाठी तिनं पांढऱ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस (Rakhi Sawant Wear White Short Dress) घातला होता. या पार्टीमधील तिचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल (Rakhi Sawant Viral Video ) होताना दिसत आहे.

 

पार्टीतील आपल्या लूकला (Rakhi Sawant Killer Look) पूर्ण करण्यासाठी राखीने विचित्र आणि वेगळी अशी हेअर स्टाईल केली होती. तसेच अगदी डार्क मेकअप केला असून, पायात चॉकलेटी रंगाचे बूट आणि डोळ्यांवर गॉगल लावला होता. तसेच व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये (Rakhi Sawant New Video) ती रेड कार्पेटवर जशी प्रवेश करते, त्यानंतर ती कॅमेरासमोर एकापेक्षा एक विचित्र अशा पोज द्यायला लागते (Rakhi Sawant Killer Pose On Red Carpet). व्हिडिओमध्ये कॅमेरा समोर कधी ती पुढे येते, तर कधी मध्येच खाली वाकून पोज देते. तसेच या व्हिडीओमधील तिच बॉडी पोस्चर एकदम विचित्र असून, तिची क्लीवेज लाईन पूर्णपणे दिसत आहे.

 

दरम्यान, राखीचा व्हिडिओ विरल भयानीनं (Viral Bhayani) त्याचा इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करून तिला ट्रोल (Rakhi Sawant Trolled) करण्यास सुरुवात केली आहे. एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलं की, ‘ड्रामा क्वीन नंबर 1 उर्फी तर नंबर 2 राखी.’ दुसऱ्या युजरनं लिहिलं की, ‘उर्फीची आई.’ तसेच एका युजरनं कमेंटमध्ये चक्क लिहिलं की, ‘तिला वेडेपणाचा झटका पडतो.’

 

 

Web Title : Rakhi Sawant Viral Video | rakhi sawant wear off shoulder white short dress
bowed down and gives hot bold poses see latest video

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ तर, चांदी वधारली; जाणून घ्या लेटेस्ट रेट

 

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रात उभारले जाणार सौरऊर्जा पार्क

 

Digital-Social Media Training Camp Pune | आगामी निवडणुकीत ‘डिजिटल कार्यकर्त्यां’मुळे मिळेल नवसंजीवनी; रविवारी पुण्यात डिजिटल कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर