Rashami Desai Gorgeous Look | रश्मि देसाईने ओलांडल्या बोल्डनेसच्या सगळ्या मर्यादा, व्हायरल फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का..!

पोलीसनामा ऑनलाइन टीम – छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रश्मि देसाई (Rashami Desai Gorgeous Look ) ‘बिग बॉस 15 (Bigg Boss 15)’ नंतर चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आली. अलीकडेच रश्मि धडाधडा आपल्या लेटेस्ट फोटोशूटचे (Rashami Desai Latest Photo) काही फोटो शेअर करताना दिसत आहे. तिच्या या फोटोनं इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे (Rashami Desai Gorgeous Look ).

 

 

रश्मी देसाईनं (Rashami Desai) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या या फोटोमध्ये (Rashami Desai Instagram Photo) तिनं पांढऱ्या रंगाचा वन साईड ऑफ शोल्डर ड्रेस घातला आहे. फोटोतील तिच्या अंदाजानं तिनं नेटकऱ्यांचं चांगलचं लक्ष वेधून घेतलं आहे (Rashami Desai Superbold Look).

 

 

आपल्या लूकला (Rashami Desai Gorgeous Look) पूर्ण करण्यासाठी तिनं गडद मेकअप केला असून, केसांचा टाइट बन बांधला आहे. आपल्या लुकनं तिनं नेटकऱ्यांना घायाळ केलं आहे. तसेच चाहत्यांना आकर्षूण घेण्यासाठी तिनं कॅमेरा समोर एकापेक्षा एक अशा किलर पोज (Rashami Desai Killer Pose) दिल्या आहेत.

 

दरम्यान, शेअर केलेल्या फोटो खाली (Rashami Desai Instagram Caption)
कॅप्शन मध्ये तिनं लिहिलं की, ‘ओके.. आज कॅप्शनला बघू नका, माझ्याकडे बघा..’
तिच्या या कॅप्शननं चाहत्यांचं चांगलंच लक्ष वेधलं आहे. तसेच अद्याप या फोटोवर
जवळपास 52.8 हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स केलं असून, कमेंट्स मधून तिच्यावर प्रेमाचा भरपूर वर्षाव केला आहे (Rashami Desai Viral Look).

 

 

Web Title :- Rashami Desai Gorgeous Look | rashami desai share her pics in one shoulder
dress and wrote do not look at the caption look at me bhojpuri mogi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा