Rashmika Mandanna | अभिनेत्री रश्मिका मंदानाने तिच्या वेस्टर्न लुकला एथनिक टच देत पाडली सगळ्यांना भुरळ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Rashmika Mandanna | अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या खूपच चर्चेत आहे. रश्मिकाने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. रश्मिकाच्या ब्युटीने तिने प्रेक्षकांवर भुरळ पाडली आहे. आता रश्मिकाचा सिझलिंग लुक पाहायला मिळत आहे. सध्या रश्मिका राष्ट्रीय क्रश म्हणून ओळखली जाते. तिने आजवर अनेक सुपरहिट सिनेमे प्रेक्षकांना दिले आहेत. (Rashmika Mandanna)

रश्मिकाने अगदी कमी कालावधीत चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. रश्मिकाने नुकतेच तिचे काही फोटोज इंस्टाग्राम वर शेअर केले आहे. ज्यामध्ये ती खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. या फोटोमध्ये तिने वेस्टर्न लुकला एथनिक टच दिला आहे तिच्या या स्टाईलचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. (Rashmika Mandanna)

या फोटोंमध्ये रश्मिकाने सुंदर असे फ्लॉवर प्रिंटेड आऊटफिट निवडला आहे. या आऊटफिटवर तिने हलके मेकअप आणि बन हेअर स्टाईल केले आहे. तिच्या या वेस्टर्न आऊटफिटला एथनिक टच दिल्याने चाहते कमेंट करून तिची वाह वाई करत आहेत. रश्मिकाने आजवर स्वतःच्या कष्टाने शिखर गाठले आहे. रश्मिका नेहमीच तिच्या क्युट स्माईल ने प्रेक्षकांना भुरळ घालत असते. सध्या तिच्या या फोटोज वर चाहत्यांनी हार्ट आणि फायर इमोजी सेंड करत कमेंट बॉक्स फुल्ल केले आहे.

 

Web Title :- Rashmika Mandanna | actress rashmika mandanna shared new desi look see her photos here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Urvashi Rautela | नॅशनल टीव्हीवर अनिल कपूर यांनी उर्वशी रौतेलाची केली होती बेइज्जती; काय आहे ‘ते’ प्रकरण?

Gold-Silver Rate Today | कोरोना काळातील उच्चांकी दराजवळ पोहोचले सोने, जाणून घ्या आजचे दर

Rashi Khanna | अभिनेत्री राशी खन्नाच्या निखळ सौंदर्याने चाहते थक्क; फोटोवर कौतुकांचा वर्षाव