MSEDCL मध्ये ‘अधीक्षक अभियंता’ पदांच्या १० जागांसाठी भरती

पुणे : पोलिसनामा टीम – महाराष्ट्र राज्य वीजवितरण कंपनीमध्ये अधीक्षक अभियंता पदांच्या १० जागांसाठी भरती होणार आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी २१ जून २०१९ पर्यंत खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवावे.

एकूण जागा: 10 जागा

पदाचे नाव:

अधीक्षक अभियंता (वितरण)

शैक्षणिक पात्रता:

(i) B.E/B.Tech (इलेक्ट्रिकल) (ii) 12 वर्षे अनुभव

वयाची अट:

21 जून 2019 रोजी 18 ते 45 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

फी: ₹250/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

The office of the General Manager (HRPlanning), MSEDCL, Ground Floor, Estrella Batteries Expansion Compound, Dharavi Road, Matunga, Mumbai-19

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 21 जून 2019

https://majhinaukri.in/mahadiscom-recruitment/

Loading...
You might also like