स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत (SMMURBAN) मध्ये 384 जागांसाठी भरती

पुणे : पोलिसनामा टीम – शहरांचा चांगला विकास व्हावा यासाठी चांगल्या शहर सम्वयकांची गरज आहे. या हेतूने (SMMURBAN) मध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत 384 शहर समन्वयक पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खालील माहितीच्या आधारे 17 जुलै 2019 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.

संबंधित पदाचे नाव : शहर समन्वयक

शैक्षणिक पात्रता:

B.E. / B.Sc. / B.Arch / B.Planning पूर्ण असावे तसेच 01 वर्षाचा अनुभव असावा.

वयाची अट : 01 जून 2019 रोजी 30 वर्ष वय पूर्ण असावे.

नोकरी करण्याचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही

फी : फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2019 आहे.

https://majhinaukri.in/swachh-maharashtra-mission-recruitment

आरोग्य विषयक वृत्त –

रात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात ?

झोपेत असताना कुणी छातीवर बसल्यासारखे वाटलेय का ?

‘दारू’ आणि ‘पेनकिलर’ एकत्र घेणे धोकादायक !

सेक्स शरीरासाठी आवश्यक, पहा तज्ज्ञ काय सांगतात