Relationship | कलयुग ! विवाहित महिलेचं ‘एक्स बॉयफ्रेंड’सोबत ‘झेंगाट’, दिला 3 मुलांना जन्म; कारण ऐकून व्हाल ‘हैराण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Relationship | प्रेम प्रकरणामध्ये (Love) अनेक अशा घटना समोर येत असतात. मात्र आफ्रिकन (african) देश घाणा (Ghana) येथील एक अजब आणि हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. घाणामध्ये राहणाऱ्या एका महिलेने आपल्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या पतीला केवळ यासाठी धोका (Relationship) दिला कारण तो दिसायला सुंदर नव्हता. त्या महिलेचे (Married Woman) लग्न झाले. महिलेलाही आपल्या पतीसोबत काहीही अडचण नव्हती. परंतु, त्या महिलेला आपल्या पतीच्या मुलांना जन्म द्यायचा नव्हता. महिलेच्या पतीला आपलं कुटुंब पुढं वाढवायचं होतं. पण, पतीला न सांगताच महिला गर्भनिरोधक गोळ्या घेत होती.

प्रारंभी महिलेनं (Married Woman) या गोळ्या खात मुलांना जन्म देणं टाळलं आहे.
ज्यावेळी हि बाब डाॅक्टरांपर्यत गेली त्यानंतर महिलेनं भलतंच युक्ती चालवली.
तिचा पती सुंदर नाही त्यामुळे त्याच्या कुरुप मुलांना जन्म देण्याची तिची इच्छा नव्हती.
डॉक्टरांनी पती आणि पत्नी दोघंही नॉर्मल असल्याचं सांगितल्यानं महिलेला आपली पोलखोल होण्याची धास्ती निर्माण झाली.
यामुळे त्या महिलेने मुलांना जन्म देण्यासाठी आपल्या एक्स बॉयफ्रेंडसोबत (Ex-Boyfriend ) संबंध ठेवले आणि इकडे पतीसोबतही ती पत्नीप्रमाणेच राहत होती.

 

दरम्यान, त्या महिलेने अनेक वर्ष आपल्या पतीला धोका देत एक्स बॉयफ्रेंडसोबत संबंध ठेवला.
आणि 3 मुलांना जन्म दिला आहे. प्रियकराला वाटत असे की प्रेयसी गर्भ निरोधक गोळ्या (Birth control pills) घेत आहे, तर पतीला वाटत असे की पत्नी त्याच्यासोबत आनंदी आहे.
परंतु, अजब बाब म्हणजे ती महिला चौथ्यांदा गरोदर राहिली तेव्हा तिच्यासोबत अशी घटना सामोरे आली की, महिलेच्या पतीला अमेरिकन व्हिसाची लॉटरी लागली.
या लॉटरीसाठी कुटुंबीयांची DNA चाचणीची आवश्यकता होती.
दरम्यान अजुन या चाचणीचा अहवाल समोर आला नाही.

 

Web Title : Relationship | married woman gave birth to ex boyfriends baby because her husband is ugly

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Supreme Court | SC चा वकीलांना भरपाई देण्यास नकार; दंड लावून म्हटले – ‘काळा कोट घालणारे सामान्य लोकांपेक्षा वेगळे नाहीत’

Pune Crime | संतापजनक ! डिलीव्हरी बॉयची तरुणीवर अश्लील शेरेबाजी, KISS घेण्याचा प्रयत्न

AIIMS Nagpur Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! AIIMS नागपूरमध्ये ‘या’ पदांसाठी होणार भरती, पगार 67 हजार रुपये