AIIMS Nagpur Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! AIIMS नागपूरमध्ये ‘या’ पदांसाठी होणार भरती, पगार 67 हजार रुपये

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – AIIMS Nagpur Recruitment -2021 | अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (All India Institute of Medical Sciences) नागपूर येथे लवकरच भरती घेण्यात येणार आहे. यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. या (AIIMS Nagpur Recruitment- 2021) भरतीबाबत अधिसुचना जारी करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. त्याबाबत जाणुन घ्या सविस्तर.

पदे –

– वरिष्ठ निवासी (Senior Residents)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

वरिष्ठ निवासी (Senior Residents) – मेडिकल सेक्टरमध्ये पव्युत्तर शिक्षण आवश्यक.

वेतन – 67,700 /- रुपये प्रतिमहिना

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2021

सविस्तर माहितीसाठी – https://aiimsnagpur.edu.in/sites/default/files/inline-files/SR%20Advt.%2019.pdf

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – https://aiimsnagpur.edu.in/sites/default/files/inline-files/SR%20Advt.%2019.pdf

हे देखील वाचा

Salary Plus Account | जर तुमचे सुद्धा असेल ‘या’ बँकेत सॅलरी अकाऊंट, तर मिळेल एक कोटी रुपयांची ‘फ्री’ सुविधा; जाणून घ्या

Pune Court | अल्पवयीन मुलीवरील बलात्कार करणाऱ्या प्रियकराला 15 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा; नुकसानभरपाई म्हणून 1 लाख रुपये देण्याचे न्यायालयाचे आदेश

Karuna Sharma | करुणा शर्मांना न्यायालयाकडून दिलासा नाहीच, ‘या’ कारणामुळं सुनावणी 18 तारखेला

Sangli Crime | सांगलीतील बडया व्यावसायिकाची कोटयावधी रूपयांची फसवणूक, दुबईतील चौघांविरूध्द गुन्हा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  all india institute of medical sciences aiims nagpur recruitment openings for doctor posts

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update