खुशखबर ! Reliance Jio चा मोबाइल डेटा संपलाय का? वापरा कंपनीची ‘ही’ सर्व्हिस, तात्काळ मिळेल 5GB पर्यंत Loan

नवी दिल्ली : Reliance Jio ग्राहकांना इमर्जन्सी डेटा लोनसुद्धा देत आहे. हा डेटा त्यावेळेला खुप उपयोगी पडतो जेव्हा तुमचा मोबाइल डेटा अचानक संपलेला असतो आणि तुम्ही ताबडतोब रिचार्ज करू शकत नाही. तुम्ही यातून 5 जीबी पर्यंत डेटा घेऊ शकता. (Reliance Jio)

कंपनी इमर्जन्सी डेटा लोन पॅक 1GB च्या कस्टमरला देते. हे तुम्ही पाचवेळा MyJio अ‍ॅप द्वारे घेऊ शकता. म्हणजे डेटा तुम्ही कर्जाप्रमाणे घेऊ शकता आणि नंतर यासाठी पेमेंट करू शकता. हे माय जिओ अ‍ॅपच्या Emergency Data Loan टॅबद्वारे अ‍ॅक्टिव्हेट केले जाऊ शकते. (Reliance Jio)

या डेटाचा वापर तुम्ही डेली डेटा संपल्यानंतर करू शकता. पेमेंट करण्यासाठी कंपनी कोणतीही कालमर्यादा देत नाही. तुम्ही तुमच्या सोयीनुसार परत करू शकता. मात्र, पेमेंट करण्यासाठी ग्राहकाला सतत रिमायंडर दिला जातो. कर्ज म्हणून घेतलेल्या 1जीबी डेटाची किंमत 11 रुपये ठेवण्यात आली आहे.

एकवेळ तुम्ही 1जीबी डेटाच अ‍ॅक्टिव्हेट करू शकता. जर 5जीबी डेटा पाहिजे असेल तर तो इमर्जन्सी डेटा लोनद्वारे घेऊन पाचवेळा अ‍ॅक्टिव्हेट करू शकता.

येथे इमर्जन्सी डेटा लोनची प्रोसेस जाणून घेवूयात…

– MyJio अ‍ॅपमध्ये जा.

– टॉप लेफ्ट कॉर्नरमधील तीन डॉट मेन्यू सिलेक्ट करा.

– या मेनूतील Emergency Data Loan पर्यायमध्ये जा.

– यानंतर Get emergency data च्या ऑपशनवर जा.

– Activate now वर क्लिक करा. आता सुविधेचा लाभ घेऊ शकता.

हे देखील वाचा

Multibagger Stock | 25 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या 3 स्टॉक्सने गुंतवणुकदारांना केले मालामाल, वर्षभरात मिळाला 14850% रिटर्न

Pune Crime | अपघात की घातपात ! पुण्यात पुरूष आणि महिलेचा मृतदेह आढळल्यानं प्रचंड खळबळ, मुंढवा परिसरातील घटना

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :Reliance Jio | how to borrow up to 5gb of data from reliance jio emergency data loan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update