Remedies For Hair Fall | केस गळती होत असेल तर करा ‘हे’ उपाय; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – वातावरणातील प्रदुषण वाढल्यामुंळे त्याचा परिणाम आपल्या शारीरिक आरोग्यावर होत असल्याचं पाहायला मिळतं आहे. (Remedies For Hair Fall) तसेच त्याचा परिणाम विशेषत: आपल्या केसांवर खूप होत आहे. हेवेतील धुलिकणांमुळे आपले केस डॅमेज होत आहेत. जर आपण पाहिलं तर आपल्या आसआपस असे खूप लोक असतील, त्यांना केस गळतीची समस्या सतावत असेल. (Remedies For Hair Fall) तर याच समस्येचा उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 

– अश्वगंधा (Ashwagandha)
अश्वगंधा लैंगिक आरोग्यासाठी प्रभावी म्हणून ओळखली जाते. परंतु केसगळती रोखण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे हे तुम्हालामाहीत नसेल. यासाठी 1 चमचा अश्वगंधा पावडर 2 चमचे खोबरेल तेल घालून त्याची पेस्ट बनवा. आता ही पेस्ट केसांना हेअर मास्कम्हणून लावा आणि 30 मिनिटे राहू द्या. यानंतर केस शाम्पूने धुवा.

 

– एरंडेल तेल (Castor Oil)
केसांची काळजी घेण्यासाठी महिलांनी तेलाचा मसाज केला पाहिजे. ज्यासाठी तुम्ही एरंडेल तेल वापरू शकता. एरंडेल तेल केसांनाकेवळ पोषणच देत नाही तर त्यामुळे टाळूचा रक्तपुरवठाही सुधारतो (Improves Blood supply). आठवड्यातून एकदा या तेलानेमसाज केल्याने केस घट्ट होतात. (Remedies For Hair Fall) या तेलापासून बनवलेला हेअर मास्कही तुम्ही वापरू शकता. हे तेलकेसांमध्ये लावल्याने केस गळणे थांबते. ज्यामुळे महिलांमध्ये टक्कल पडण्याचा धोका कमी होतो.

– Remedies For Hair
बहुतेक स्त्रिया केसांना तेल लावतात, पण तरीही अपेक्षित परिणाम मिळत नाही. त्यामागचे कारण म्हणजे ते फक्त घाणेरड्या केसांनातेल लावतात. केस धुवून थोडा वेळ झाला असेल तर टाळूऐवजी फक्त केसांना आणि त्याच्या टोकांना तेल लावा. यानंतर केस सौम्यशाम्पूने धुवा. आता रात्री केसांच्या मुळांवर तेल लावून दुसऱ्या दिवशी डोके धुवा. त्यामुळे टाळूवर घाण जमणार नाही आणि केसगळणेही थांबेल.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Remedies For Hair Fall | hair fall in women baldness cure remedies castor oil ashwagandha powder growth

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sleeping Tips | ‘या’ पद्धतीने झोपून तर पाहा येईल गाढ झोप, घ्या जाणून

 

Saffron Benefits | प्रेग्नेंसीच्या दरम्यान केसर खाल्ल्याने होतात ‘हे’ भन्नाट फायदे, वाचा सविस्तर

 

Weight Gain | सातत्याने वजन वाढत असेल तर लगेचच करा ‘या’ टेस्ट; जाणून घ्या