Weight Gain | सातत्याने वजन वाढत असेल तर लगेचच करा ‘या’ टेस्ट; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – हल्ली फास्ट फूड खाण्याचे प्रमाण वाढलं आहे. परंतू त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे. (Weight Gain) त्यामुळे काहींना लठ्ठपणच्या समस्येला सामोरं जावं लागतं. मात्र काहीवेळा आपल्याला आपले वजन नेमक कोणत्या कारणाने वाढत आहे. त्याच कारण करून घेण्यासाठी तुम्हाला काही टेस्ट करणं गरजेचं असते (Weight Gain). त्यामुळे जर तुमचही वजन सातत्याने वाढत असेल, तर खालील टेस्ट करून घ्या (Weight Increasing Continuously Definitely Do These 4 Tests).

 

1.थायरॉईड फंक्शन टेस्ट (Thyroid Function Test)
आपण थायरॉईड कार्य चाचणी करणे आवश्यक आहे. कारण कदाचित थायरॉईडमुळे तुमचे वजन वाढू शकते. वजन वाढण्या सोबतच केस गळणे आणि नखे तुटण्याची समस्या असल्यास ताबडतोब थायरॉईड फंक्शन टेस्ट करून घ्यावी. (Weight Gain)

 

2. लिपिड प्रोफाइल चाचणी (Lipid Profile Test)
खराब कोलेस्ट्रॉलची पातळी (Bad Cholesterol Level) तपासण्यासाठी लिपिड प्रोफाइल चाचणी करणे आवश्यक आहे. लठ्ठपणामुळे बहुतेक लोकांचे कोलेस्ट्रॉल (Cholesterol) वाढते. अशा स्थितीत हृदयविकाराचा धोकाही वाढतो. हे टाळण्यासाठी, आपण ही चाचणी करणे आवश्यक आहे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Weight Gain | weight increasing continuously definitely do these 4 tests

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune News | 6 वर्षीय चिमुकलीच्या पोटात अडकलेली पिन शस्त्रक्रियेद्वारे काढली बाहेर; पुण्यातील ससून हॉस्पीटलमधील डॉक्टरांना यश

 

Pune Crime | पुढे जाण्यास सांगितल्याने हेल्मेट मारुन तरुणाचे नाक केले फ्रॅक्चर; हडपसर मुंढवा रोडवरील घटना

 

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार ! नोकरीसाठी पैसे घेऊन घातला 10 लाखांना गंडा