Ritwik Dhanwat | ऋत्विक धनवट यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव पदी निवड

पुणे : Ritwik Dhanwat | पुणे शहर युवक काँग्रेस चे सरचिटणीस ऋत्विक धनवट यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव पदी निवड करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या हस्ते पुण्याचा काँग्रेस भवन येथे नियुक्ती पत्र देण्यात आले, या वेळी पुणे काँग्रेस कमिटी अध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde), विकास लांडगे (Vikas Landge), युवक काँग्रेस चे अध्यक्ष राहूल शिरसाट व पुणे युवक काँग्रेसची (Pune Crongress) टीम उपस्थित होती.

एका सामान्य घरातील मुलाला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव पदी नियुक्त करूण राज्य पातळीवर
काम करण्याची संधी दिली म्हणत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल नितीन राऊत, विकास लांडगे
व पुणे शहराध्यक्ष राहूल शिरसाट यांचे आभार मानले. या नव्या जवाबदारी चे स्वागत करत सुशिक्षीत
तरुणांनी राजकारणात यावे असे मनोगत ऋत्विक औदुंबर धनवट यांनी मांडले. (Ritwik Dhanwat)

Web Title :-Ritwik Dhanwat | Ritwik Dhanwat has been elected as Maharashtra Pradesh Youth Congress Secretary

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Advt.

हे देखील वाचा

Maharashtra Budget Session 2023 | अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खडाजंगी, देवेंद्र फडणवीसांनी भास्कर जाधवांना सुनावलं, म्हणाले- ‘आम्ही हे खपवून घेणार नाही, हे…’

Pune Crime News | झोन-2 च्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडून शहरातील 2 सराईत गुन्हेगार तडीपार

MNS Chief Raj Thackeray | ‘राज ठाकरेंनी वाचन वाढवावं’ म्हणाऱ्यांना राज ठाकरेंचा टोला, म्हणाले – ‘मी जेव्हा चार दुऱ्या टाकतो, तेव्हे ते…’