‘MTV रोडीज’ विनर श्वेता मेहताच्या बिकीनी फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पॉप्युलर रिअ‍ॅलिटी टीव्ही शो MTV रोडीज च्या 14 व्या सीजनची विनर श्वेता मेहता सध्या आपल्या बोल्ड लुकमुळे चर्चेत आहे. श्वेताचे काही बिकीनी फोटो सध्या सोशलवर राडा घालताना दिसत आहे. नेटकऱ्यांनींही हे फोटो अक्षरश: उचलून घेतले आहेत. श्वेता या फोटोंमध्ये कमालीची सेक्सी दिसत आहे.

व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये श्वेताची टोन्ड बॉडी दिसत आहे. श्वेता सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. गेल्या अनेक दिवसांपासून ती चाहत्यांसोबत आपले बोल्ड अँड सेक्सी फोटो शेअर करत आहे.

श्वेताचे हे सेक्सी फोटो पाहून तुम्हालाही घाम फुटेल. श्वेता आपल्या फिटनेसमुळेही खूप चर्चेत असते. नुकतेच तिनं समुद्र किनारी मस्ती करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत जे प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत.

श्वेताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तिनं 2016 साली एशियन बॉडी बिल्डींग चॅम्पियनशिप मध्ये भारताचं नेतृत्व केलं होतं. चाहते तिला स्ट्रेंथ आणि बॉडीवेट ट्रेनिंगसाठीही ओळखतात. तिनं MTV रोडीद रायजिंगच्या 14 व्या सीजनमध्ये इतर स्पर्धकांना टफ चॅलेंज देत किताब आपल्या नावावर केला होता. तिला रेनो डस्टर प्राईज म्हणून देण्यात आली होती. बढो बहू या मालिकेत तिनं काम केलं आहे. यात तिनं रेसलिंग कोचची भूमिका साकारली आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !