अभिनेत्री रोशनी चोप्रानं मोनोकनीमध्ये वयाच्या 39 व्या वर्षी दाखवली ‘परफेक्ट’ फिगर, इतर अ‍ॅक्ट्रेसला ‘टक्कर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीव्ही अभिनेत्री रोशनी चोप्रा भले ही टीव्हीच्या जगातून दूर आहे पण ती नेहमी तिच्या फोटोमुळे चर्चेत असते. रोशनी नेहमीच सोशल मीडियावर आपले फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते. सध्या रोशनी मालदिवमध्ये वॅकेशन एन्जॉय करत आहे.

याच दरम्यानचे अनेक फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. फोटोमध्ये रोशनी पिंक कलरच्या मोनोकनीमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर तिचा बोल्ड लुक प्रचंड चर्चेत आहे. या व्यतिरिक्त तिने एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती पाण्यामध्ये योगा करताना दिसत आहे. तिचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहे.

रोशनीकडे पाहून वाटणार नाही की ती 39 वर्षाची आहे आणि ती दोन मुलांची आई देखील आहे. आपल्या स्लिम बॉडीमुळे ती 25 वर्षाच्या अभिनेत्रींसारखी दिसत आहे. रोशनीचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर रोशनीला 2007 मध्ये आलेली सीरियल ‘कसम से’ मधून प्रसिद्धी मिळाली होती. या सीरियलमध्ये तिने पिया नावाची भूमिका साकारली होती. या सीरियलनंतर ती अनेक शो आणि चित्रपटांमध्ये दिसून आली.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !