Bigg Boss 14 : राहुल वैद्यनं ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतला घातली अंघोळ ! अलीनंही केलं…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - बिग बॉस 14 (Bigg Boss Hindi season 14) च्या घरात अनेक ट्विस्ट अँड टर्न्स येताना दिसत आहेत. घरात आल्यापासून ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) काही ना काही कराणानं चर्चेत येत आहे. राखी सतत चाहत्यांचं मनोरंजन करत…