Sachin Waze । 100 कोटी वसुली प्रकरणात ईडीपाठोपाठ आता सीबीआय पुन्हा ‘अ‍ॅक्टिव’ होणार

मुंबई न्यूज (Mumbai News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – माजी गृहमंत्री अनिल देशमुख (former Home MinisterAnil Deshmukh) यांच्यावर केलेल्या शंभर कोटी (100 crore recovery case) वसुलीच्या लेटरबॉम्बवरून सक्तवसुली संचालनालय (ED) पथक अनेक प्रकारे चौकशी करत आहे. त्यात सचिन वाझेसह (Sachin Waze) अनेक सचिव आणि पोलीस अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात आहेत. तर सक्तवसुली संचालनालय (ED) नंतर आता सीबीआयही (CBI) देखील पुन्हा अ‍ॅक्टिव्ह होणार आहे. सध्या बरखास्त केलेले पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या चौकशीसाठी सीबीआयने (CBI) राष्ट्रीय तपास संस्था (NIA) न्यायालयात परवानगी मागणीचा अर्ज दाखल केला आहे.

Anti Corruption Bureau। अभियंताच्या घरी सापडलं 30 किलो सोन्यासह मोठं घबाड; ACB चं पथक ‘मोजून-मोजून’ थकलं

तर, सीबीआय (CBI) 100 कोटी वसुली प्रकरणामध्ये लवकरच सचिन वाझेची  तळोजा कारागृहात जाऊन चौकशी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, त्यासाठी परवानगी मागितली असल्याचे समजते. आहे. सक्तवसुली संचालनालय (ED)कडून देखील सचिन वाझेची कस्टडी लवकरच घेतली जाण्याची शक्यता आहे. अशी माहिती समोर आली आहे.

Pune Municipal Corporation । 3 लाखांत महापालिकेत नोकरी? पुण्यालगतच्या ‘या’ 23 गावातील बोगस भरतीचा कारभार उघडकीस

या दरम्यान, सीबीआयने (CBI) राष्ट्रीय तपास संस्था (NIA) न्यायालयात एक अर्ज केला आहे
त्यामध्ये शंभर कोटी वसुली प्रकरणी दाखल गुन्ह्यात सचिन वाझेची चौकशी करता यावी यासाठी
न्यायालयाकडे परवानगी मगितली आहे. सचिन वाझे (Sachin Waze) राष्ट्रीय तपास संस्था
(NIA) चा आरोपी आहे तो सध्या कोर्ट कस्टडीत आहे. म्हणून न्यायालयाच्या परवानगीने चौकशी
करणार आहे. सीबीआयने (CBI) आता सचिन वाझेच्या (Sachin Waze) पाठीमागे लागल्यामुळे
सचिन वाझेंची (Sachin Waze) अडचण वाढणार असल्याचं समोर आलं आहे.

Shalinitai Patil । पवारांनी सत्तेचा गैरवापर करून कारखाना बळकावल्याचा आरोप; शालिनीताई म्हणाल्या – ‘देवाच्या काठीला आवाज नसतो. शंभर अपराध भरले की फटका बसतोच’

 

Assembly Monsoon Session | .. म्हणून पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचंच, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचे पत्रानेच उत्तर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : sachin waze | after enforcement directorate CBI will active, sachin waze will be questioned by CBI

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update