अभिनेत्री सई ताम्हणकरनं केलं ‘BOLD’ फोटोशुट !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री सई ताम्हणकर आपल्या स्टाईल आणि लुकमुळे ओळखली जाते. सई सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे ती अनेकदा चर्चेचा हिस्सा बनली आहे. असेच काही हॉट फोटो पुन्हा व्हायरल झाल्याने सई सोशलवर चर्चेत आली आहे. सोशलच्या माध्यामातून ती चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते.

सईने नुकतंच फोटोशुट केलं आहे. यातील काही फोटो तिनं इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत. सईच्या या नव्या फोटोशुटला चाहत्यांचीही पसंती मिळताना दिसत आहे. अनेक चाहत्यांनी सईच्या फोटोंवर कमेंट करत तिचे कौतुक केले आहे. सई मराठी इंडस्ट्रीतील हॉट आणि आघाडीच्या अभिनेत्रीपैंकी एक आहे.

सईच्या वर्कफ्रंबद्दल सांगायचं झालं तर, लवकरच ती लक्ष्मण उतेकर यांच्या मिमी या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात क्रृती सेनन आणि पंकज त्रिपाठी यांच्याही भूमिका असणार आहेत. हा सिनेमा मला व्हायचंय या सिनेमावर आधारीत आहे. सईने दुनियादारी, बालक पालक, अशा अनेक हिट सिनेमात काम केलं आहे.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !