Salaar Part 1 Ceasefire Teaser-Prabhas-PM Modi | प्रभासच्या ‘सालार’च्या टीझरमध्ये मोदींचा आवाज! काय म्हणाले मोदीजी? (Video)

नवी दिल्ली : Salaar Part 1 Ceasefire Teaser-Prabhas-PM Modi | बाहुबली फेम टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता प्रभासचा आता सालार हा बहुचर्चित चित्रपट येत आहे. त्याच्या ट्रेलरची तारीखही ठरली आहे. त्याचा टीझर व्हायरल झाला असून त्यावरुन वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. या टीझरमध्ये चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवाज आहे. सालार पार्ट १ सीझफायरची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. (Salaar Part 1 Ceasefire Teaser-Prabhas-PM Modi)

प्रभासच्या सालार चित्रपटाचे प्रदर्शनापूर्वी मोठे कौतुक होत आहे. प्रभासचा फर्स्ट लूक, टीझर आणि पंतप्रधान मोदींचा आवाज यामुळे तो चर्चेचा विषय झाला आहे. मोदींचे वेगवेगळे डायलॉग्ज आणि सालारचे सीन्स याची जादू प्रेक्षकांच्या मनावर आहे. प्रतिक्रियांवरून ते जाणवते आहे.

व्हायरल एआय जनरेटेड व्हिडिओतील मोदींच्या त्या भाषणाची चर्चा होती. मोदीजी जेव्हा अ‍ॅक्शन एंटरनेटर म्हणून
तो डायलॉग बोलतात तेव्हा प्रभासची समोर येणारी प्रतिमा खूप काही सांगून जाणारी आहे. (Salaar Part 1 Ceasefire Teaser-Prabhas-PM Modi)

होबाळे फिल्मसने सालार १ सीझफायरची निर्मिती केली आहे. डिसेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
यापूर्वी प्रदर्शित झालेल्या प्रभासच्या राधेश्याम चित्रपटाला प्रेक्षकांची फारशी पसंती मिळाली नव्हती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | पुण्यातील सहवर्धन समूहाने सियाचीनमधील जवानांसाठी पाठवल्या ५०० गरम टोप्या, देशसेवेचा अनोखा उपक्रम

Devendra Fadnavis On Muralidhar Mohol Birthday | वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमांनीच साजरा व्हावा : देवेंद्र फडणवीस

Samvidhan Samman Daud In Pune | भारतीय संविधान दिन अमृत महोत्सवी वर्षा निमित्त ‘संविधान सन्मान दौड 2023’ चे आयोजन

Chandrakant Patil Visit Bajirao Peshwa Statue | बाजीराव पेशव्यांचा इतिहास तरुण पीढीला प्रेरणादायी – चंद्रकांत पाटील