… म्हणून ‘भाईजान’ सलमान खाननं घेतलं नाही स्वत:चं घर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज बॉलिवूडचा दंबग स्टार सलमान खान आज 54 वर्षांचा झाला. अनेकांना हे माहिती नसेल की, सुपरस्टार झाल्यानंतरही सलमान खाननं स्वत:साठी घर खरेदी केलेलं नाही. आजही तो गॅलेक्सीमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहतो. सलमान त्याचे भाऊ अरबाज आणि सोहेलवर खूप प्रेम करतो. सलमानला आपल्या कुटुंबासोबत राहायला खूप आवडतं कदाचित हेच कारण असावं की, त्यानं अद्याप त्याचं घर घेतलेलं नाही.

सलमान खान आपल्या पूर्ण कुटुंबात आई सलमा खान आणि पिता सलीम खान यांच्या खूप क्लोज आहे. त्याचं दोघांवर खूप प्रेम आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच सलमान खाननं सलीम खान सोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केला होता. यात सलमान खान आण सलीम मासे पकडताना दिसत होते. दोघेही खूप उत्साही आनंदी दिसत होते.

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच तो राधे सिनेमात दिसणार आहे. याशिवाय नुकताच 20 डिसेंबर रोजी सलमानचा दबंग 3 रिलीज झाला होता. या सिनेमात त्याच्यासोबत सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर तसेच सोहेल खान सोबत इतरही कलाकार दिसले होते. प्रभू देवानं हा सिनेमा डायरेक्ट केला होता.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !