Sanjeeda Shaikh | TV अभिनेत्री संजीदा शेखनं दिली टॉवेलमध्ये पोज, शेअर केला हॉट व्हिडीओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन Sanjeeda Shaikh | आपल्या सौंदर्याने नेहमीच लोकांना आकर्षित करणारी अभिनेत्री संजीदा शेखने (Sanjeeda Shaikh) पुन्हा एकदा लोकांच लक्ष वेधून घेतलं आहे. इन्स्टाग्रामवर संजीदाला कोट्यावधी लोकं पाॅलो करतात. संजीदाला एकूण 4 कोटीपेक्षा (4 Million) अधिक लोक फाॅलो करतात. संजीदा देखील इन्स्टावर फार सक्रिय असते. संजीदाने नुकताच टाॅवेलमधील फोटोशूटचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

 

टाॅवेलमधील संजीदा शेखचा (Sanjeeda Shaikh) व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये संजीदाने पांढऱ्या रंगाच्या टाॅवेलमध्ये (White Towel) पोज दिल्या आहेत.
या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस बरसवलाय.
संजीदाने अनेक वेळा तिच्या बोल्ड अंदाजाने लोकांना आकर्षित केलं आहे.

 

संजीदाने 2006 साली ‘क्या होगा निम्मो तेरा?’ या मालिकेतून करिअरची सुरुवात केली होती.
मात्र ‘नच बलिये’ (Nach Baliye) या रियालीटी शोमधून संजीदाला प्रचंड प्रमाणात प्रसिद्धी मिळाली.
या शोमध्ये संजीदाने तिचा प्रियकर अभिनेता आमिर अलीसोबत (Amir Ali) सहभाग घेतला होता. या जोडीला लोकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती.
यानंतर संजीदाने ‘नच बलिये’च्या सजिन 2 मध्ये देखील पुन्हा अमिर अलीसोबत सहभाग घेतला.

 

संजीदा अनेक वेळा तिची मुलगी आयरासोबत (Aayra) फोटो शेअर करते.
या फोटोंना देखील तिचे चाहते भरभरुन प्रेम देतात. संजीदा सर्वात जास्त चर्चेत आली ते म्हणजे ‘एक हसीना थी’ या मालिकेतून.
या मालिकामध्ये संजीदा तिच्या बहिणीचा बदला घेताना दिसून आली होती.

 

Web Title : Sanjeeda Shaikh | sanjeeda shaikh poses in a towel shares video

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

BHEL Recruitment 2021 | ‘या’ पदासाठी भरती; पगार 80 हजारपर्यंत, जाणून घ्या

CM Uddhav Thackeray | CM उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी

Kirit Somaiya | ‘कोरोना काळात पैसे मोजण्यात व्यस्त असल्याने उद्धव ठाकरेंना मानेचं दुखणं सुरु झालं’ – किरीट सोमय्या