संत तुकाराम महाराजांच्या किर्तन सेवेतील ‘हे’ होते 14 ‘टाळकरी’, माहितीय का ?, जाणून घ्या

ADV

पोलीसनामा ऑनलाइन – तुकोबांचे मुख्य धृपदे टाळकरी १४ होते. म्हणून महीपतीबाबा यांनी त्याचा बऱ्याच ठिकाणी उल्लेख केलेला आहे. तुकोबांचे कीर्तनात हे ध्रृपद धरीत.

तुकोबांचे १४ टाळकरी –

ADV

१. महादजीपंत कुलकर्णी (देहू गावचे कुलकर्णी) यांचा उल्लेख संत बहिणाबाईचे गाथेतही आलेला आहे.

२. गंगाधरबाबा मवाळ – (तळेगाव)

३. संताजी तेली जगनाडे – (चाकणकर) – तुकोबाचे अभंग लेखक.

४. तुकोबांचे बंधू कान्होबा.

५. मालजी गाडे, (येलवाडी) – तुकोबांचे जामात.

६. कोंडोपंत लोहकरे – लोहगाव.

७. गवार शेट वाणी – सुदुंबरे.

८. मल्हारपंत कुलकर्णी – चिखली.

९. आबाजीपंत लोहगावकर.

१०.रामेश्वरभट्ट बहुळकर.

११.कोंडपाटील, लोहगाव.

१२.नावजी माळी – लोहगाव.

१३.शिवबा कासार – लोहगाव.

१४.सोनबा ठाकूर – कीर्तनांत मृदंग वाजवीत असत.

‘विठोबा’चे नाम घेताच ‘क्षणार्धात’ कोट्यावधी पापांचा नाश होतो, नक्की वाचा 

‘भजन’, ‘अध्यात्मा’साठी किती वेळ तुमच्याकडं ? अर्धे आयुष्य झोपेत तर उरलेले ‘बालपण’ व ‘आजारपण’ 

देवाला फक्त प्रेमानं ‘हाक’ मारा, तो फुकट ‘नावाडी’ या भवसागरातून तारून नेण्यासाठी धावत येतो 

पसायदान ! ‘खराब’ माणसांचा नाही तर त्यांच्यातील वाईट गुणांचा ‘नाश’ करण्याची प्रार्थना, जाणून घ्या 

‘बंधुप्रेम’ काय असतं, असावं तर ते ‘राम-लक्ष्मणा’सारखं, जाणून घ्या 

देहाचा कधी ‘नाश’ होईल सांगता येत नाही, म्हणून ‘या’ गोष्टींसाठी ‘घाई’ करा, जाणून घ्या 

समाजामध्ये ‘कसं’ राहावं ? ‘हा’ अभंग नक्की वाचा, सर्व काही समजेल