Browsing Tag

latest news today

‘माता तू न वैरीण’ ! आईनं स्वतःच्या 3 मुलांना मारलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - आईला देवाचे रूप मानले जाते, परंतु एक अशी घटना समोर आली आहे. एका आईने आपल्या तीन मुलांचा खून केला आहे. मुले ओरडत होती पण आईला थोडाही पाझर फुटला नाही. तिने मुलांचा जीव घेतला.ही घटना अमेरिकेच्या ओरिझोना राज्यातील…

आसाममध्ये 644 आतंकवाद्यांनी 177 ‘घातक’ हत्यारांसह केलं आत्म’समर्पण’

गुवाहाटी : वृत्तसंस्था - गुरुवारी आसाममधील आठ बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांमधील एकूण ६४४ अतिरेक्यांनी १७७ शस्त्रे घेऊन शरणागती पत्करली. पोलिसांनी याबाबत माहिती दिली. हे अतिरेकी उल्फा (आय), एनडीएफबी, आरएनएलएफ, केएलओ, सीपीआय (माओवादी),…

मनसेचं महाअधिवेशन सुरू असतानाच राष्ट्रवादीं केला ‘घणाघात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाअधिवेशन सुरु आहे. राज ठाकरे यांनी या अधिवेशनामध्ये आपल्या नव्या झेंड्याचे अनावरण केले. झेंड्याचा रंग भगवा केल्यानंतर मनसे आता आपला मोर्चा हिंदुत्वाकडे वळवणार असल्याची चर्चा सुरु झाली…

‘हुरहुन्नरी’ पत्रकार रामचंद्र चौधरी काळाच्या पडद्याआड

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन - पूर्व हवेलीतील एक नामांकित हुरहुन्नरी पत्रकार अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने पत्रकारीतेच्या क्षेत्राला चटका लावणारी घटना घडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. उरुळी कांचन येथील पत्रकार रामचंद्र मुरलीधर चौधरी…

खुशखबर ! EPFO मुळं होणार 8 कोटी लोकांना ‘हा’ फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - प्रत्येक नोकरदाराला सुरक्षित भविष्यासाठी पीएफ फंडचा किती उपयोग होतो याची जाणीव असते. त्यामुळे अनेक लोक नोकरी दरम्यान पीएफच्या पैशांचा वापर करत नाही. तर काही लोक अत्पकालीन परिस्थितीत या फंडमधील पैशांचा वापर करतात.…

सीताबाई थिटे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन - शिरूर येथील श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेच्या सीताबाई थिटे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा चौथा स्नेहबंध कार्यक्रम उत्साहात पार पडला. कित्येक वर्षांनी झालेल्या एकमेकांच्या भेटीने अनेकजण…

‘सायबर’ व ‘तांत्रीक’ गुन्ह्यांसाठी ‘बिनतारी’ विभागाचे योगदान…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बिनतारी विभाग हा कायदा व सुव्यवस्था स्थापन करण्यामधील पदडद्यामागचा विभाग आहे. सायबर व तांत्रीक गुन्ह्यांमधील बिनतारी विभागाचे भविष्यातील योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगत दररोज होणाऱ्या तंत्रज्ञान बदलाला सामोरे…

‘राम मंदिर आयोध्येत व्हावं असं काँग्रेसला देखील वाटतं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सरकारला 100 महिने झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. त्यानंतर आता राम मंदिर अयोध्येत व्हावं असं काँग्रेसलाही वाटत असल्याचे काँग्रेसच्या…

पोलीसाने पत्नीला घरातून ‘हाकलून’ दिले, 9 महिन्याच्या बाळासाठी आईची ‘धावपळ’,…

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) -  पतीने आणि सासरच्या मंडळीने विवाहितेला मारहाण करत घरातून हाकलून दिल्याची घटना 10 जानेवारी रोजी पुरंदर तालुक्यातील पांडेश्वर येथे घडली होती. 9 महिन्याचे बाळ देखील विवाहितेकडून हिसकावून घेण्यात आले…