Sapna Choudhary | ‘हवा कसूती’ या गाण्यावर सपना चौधरीचे जबरदस्त ठुमके

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sapna Choudhary | सपना चौधरी (Sapna Choudhary) ही हरियाणाची शान आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेली सपना चौधरी तिच्या नव्या आणि जुन्या गाण्यांमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या गाण्यांचा बोलबाला आहे.

सपनाचे गाणी इंटरनेटवर व्हायरल होत असतात. तिचे गाणी सर्वांना प्रचंड आवडतात. अशातच तिच्या आणखीन एका गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.सपना चौधरीने ‘हवा कसूती’ (Hawa Kasuti) या गाण्यावर जोरदार नृत्य सादर केले आहे.

तिचे ठुमके पाहून चाहत्यांना देखील वेड लागलं आहे. या डान्सचा व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडला असून लोक भरभरुन या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.सपना चौधरीचा (Sapna Choudhary) हा व्हिडीओ 2 डिसेंबर 2016 रोजी ‘त्रिमुर्ती कैसेट्स’ (Trimurti Casattes) या युट्यूब चॅनेल वरुन शेअर करण्यात आला होता.

ज्याला आता पर्यंत 86,695,053 व्यूज आहेत. तर हे व्यूज दिवसेंदिवस वाढत आहेत. या व्हिडीओमधअये सपनाने केशरी रंगाचा पटियाला परिधान केला आहे. सपना चौधरीच्या (Sapna Choudhary) करिअरची सुरुवात स्टेजवर डान्स करून झाली.

 

मात्र बिग बॉस (Bigg Boss) मध्ये गेल्यानंतर ती अधिक प्रसिद्ध झाली. बिग बॉस मध्ये आल्यापासून सपना चौधरीने उंची गाठली होती.
ती जिंकू शकली नाही मात्र तिथून तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
तिने फक्त हरियाणवी नाही तर पंजाबी आणि भोजपुरी गाण्यावर देखील डान्स केले आहेत.
सध्या सपना तिच्या अनेक प्रोजेक्ट मध्ये देखील व्यस्त आहे.

Web Title :- Sapna Choudhary | sapna choudhary dance on hawa kasuti video song crossed 86 million views on youtube

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Nawab Malik | ‘…बिनशर्त माफी मागतो’, नवाब मलिक यांचे वानखेडे प्रकरणात उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर

Maharashtra Temperature | डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्र गारठणार, जाणून घ्या पुण्यातील स्थिती

Nominee | व्यक्तीच्या मृत्यूनंतर काय होते बँकेत ठेवलेल्या पैशांचे? कोण होतो त्यांचा मालक

Ajit Pawar | कोरोनाबाबत निर्बंध, बुस्टर डोस आणि आरोग्य विभागाच्या परीक्षेसंदर्भात अजित पवारांचं महत्वाचं विधान; म्हणाले… (व्हिडीओ)

Privatization of Airports | आगामी 5 वर्षात नागपुरसह आणखी 25 विमानतळांचे खासगीकरण, ‘ही’ आहे पूर्ण यादी